Tarun Bharat Live

वरणगाव शहरात वारंवार वीज खंडित; संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘रिकामी खुर्ची’ला हार घालून केला निषेध…!

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या वाढत्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद ...

​धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घाला; ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

​शिवरायांबद्दलच्या बेताल वक्तव्याचा निषेध; स्मारकासमोर नाक घासून माफी मागण्याची मागणी ​जळगाव/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अवमानकारक आणि चुकीचे वक्तव्य ...

धुळे महापालिकेमार्फत पाचकंदील भागातील चारही मार्केटचे होणार नुतनीकरण; जुने बांधकाम पाडण्यास सुरवात…!

धुळे महापालिकेमार्फत पाचकंदील भागातील चारही मार्केटचे नुतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज लालबहादूर शास्त्री भाजी मार्केटचे जुने बांधकाम पाडण्यास सुरवात केली. यावेळी बघ्यांची ...

जळगाव क्रिकेट लिगच्या चषकावर ‘जळगाव कोगटा किंग्ज’चे नाव; अंमळनेर सुहांस जायंट्सचा ५ गडी राखून पराभव

​पूर्वेस चौधरीची वादळी खेळी; कर्णधार जगदीश झोपेची भेदक गोलंदाजी ​जळगाव (प्रतिनिधी): जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य मैदानावर रंगलेल्या जळगाव क्रिकेट लिगच्या (JCL) दुसऱ्या पर्वाच्या थरारक ...

​शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा

​जळगाव व धरणगाव तालुका खरीप पूर्व नियोजन बैठक संपन्न; ट्रॅक्टर वाटप, अपघातग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान व आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान ​जळगाव (प्रतिनिधी): “शेतकरी हा जगाचा ...

“नवनीत राणा सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन: विजय वडेट्टीवारांची टीका; पगारापेक्षा जास्त बोलू नये म्हणत रवी राणा यांचाही पलटवार”

नागपूर: राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आता खालच्या पातळीवर पोहोचला असून वैयक्तिक चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार ...

गोसंरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जळगाव तहसील कार्यालयावर गोरक्षा मोर्चा; कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी…!

जळगाव येथे विविध गोसंरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने तहसील कार्यालयावर गोरक्षा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेत गोमातेच्या जयघोषात आपल्या मागण्यांसाठी ...

​जळगाव जिल्ह्याला “आरोग्य संपन्न” करण्यासाठी पालकमंत्र्यांचे जनआंदोलनाचे आवाहन

जळगाव, 27 एप्रिल – “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप देत प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, ...

जळगावात उष्माघाताचा पहिला बळी, ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू? एसटी वर्कशॉपजवळ आढळला मृतदेह; कुटुंबीयांचा आक्रोश….!

जळगाव शहरात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे एक संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या ...

कन्नड घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळली, चार प्रवासी जखमी

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भडगावहून मुंबईकडे जाणारी कार ही कन्नड घाटातील खोल दरीत कोसळली. ...