Vidhan sabha election

जळगाव विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड; बंडखोर रेश्मा काळे यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट, माघार घेण्याच्या सूचना…

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. दिवसभर संपर्काबाहेर असल्याची चर्चा असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार ...