---Advertisement---

Viral News : पुतण्यासोबत अनैतिक संबंध; पतीने पकडलं रंगेहाथ, पुढे जे घडलं…

---Advertisement---

Viral News : अनैतिक संबंधातून पती वा पत्नीची हत्या झाल्याचे अनेक प्रकरण आतापर्यंत समोर आले आहे. अशातच अनैतिक संबंधाचेच एक प्रकरण समोर आले आहे मात्र, इथे महिला स्वतःचाच जीव गमावून बसली. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे.

पतीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध होते. त्याने अनेकदा दोघांना रंगेहाथ पकडले. त्याने विरोध केला आणि बळजबरीने पत्नीचा मोबाईल हिसकावला. त्यात पाहिले असता त्याला पुतण्या आणि पत्नीचे अनेक अश्लील व्हिडिओ मिळून आले. यातून वाद उफाळल्याने, पत्नीने त्याला ठार मारण्यासाठी मेडिकलमधून विष आणले. मात्र, याच मुद्द्यावरून पुन्हा वाद झाला आणि त्याला ठार मारण्यासाठी आणलेलं विष पत्नी स्वतः प्यायली.

---Advertisement---

दरम्यान, महिलेने विष प्यायल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबीय तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जेव्हा मृत महिलेचे सत्य तिच्या कुटुंबियांना समजले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हा प्रकार असून, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

दोघांचं होतं दुसरं लग्न

पतीच्या म्हणण्यानुसार, दोघांचं हे दुसरं लग्न होतं. वर्षभरापूर्वी तो एका प्रकरणात तुरुंगात होता. दोन महिन्यापूर्वी तो जामिनावर सुटूनबाहेर आलेला होता. मात्र, घरी आल्यानंतर त्याने अनेकदा पत्नीला पुतण्यासोबत रंगेहाथ पकडले. यामुळे यातून वाद उफाळल्याने, पत्नीने त्याला ठार मारण्यासाठी मेडिकलमधून विष आणले. मात्र, याच मुद्द्यावरून पुन्हा वाद झाला आणि त्याला ठार मारण्यासाठी आणलेलं विष ती स्वतः प्यायली. महिलेने विष प्यायल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबीय तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---