---Advertisement---
Gold and Silver Price Today : सोने-चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आज, ३० सप्टेंबर रोजी एकाच दिवसात सोन्याच्या दरात १,४०० रुपयांनी, तर चांदीच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाल्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. परिणामी सोने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
जळगावमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम दरात १,४२० रूपयांनी वाढ होऊन ते १,१८,३१० रुपयांवर पोहोचले आहे. २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,३०० रूपयांनी वाढ होऊन ते १,०८,४५० रुपयांवर पोहोचले आहे. १८ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम दरात १,०६० रूपयांनी वाढ होऊन ते ८८, ७३० रुपयांवर पोहोचले आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम एक लाख १८ हजार ४६० रुपये व २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम एक लाख ०८ हजार ६०० रुपयांवर आहे. जयपूरमध्ये २२ करत सोने प्रति १० ग्रॅम १,०८,६०० रुपये व २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१८,४६० रुपयांवर आहे.
अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०८,५०० आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१८,३६० रुपयांवर आहे. पुणे २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०८,५०० आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१८,३६० रुपयांवर आहे.
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०८,४५० रुपये आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१८,३१० रुपयांवर आहे. हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०८,४५० आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१८,३१० रुपयांवर आहे.
चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०८,४५० आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१८,३१० रुपयांवर आहे. बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०८,४५० आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१८,३१० रुपयांवर आहे. तर कोलकातामध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०८,४५० आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,१८,३१० रुपयांवर आहे.
---Advertisement---