---Advertisement---
जळगाव : दोन दिवसांपासून चांदीच्या भावात घसरण होत असून, एक हजार ५०० रुपयांनी भाव कमी झाले आहे. त्यामुळे चांदी एक लाख ८० हजार रुपयांवर आली आहे. तसेच सोन्याच्याही भावात ९०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २७ हजार ७०० रुपयांवर आले आहे.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,४६०
२२ कॅरेट – ₹१,१९,६००
१८ कॅरेट – ₹९७,८८०
मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,३१०
२२ कॅरेट – ₹१,१९,४५०
१८ कॅरेट – ₹९७,७३०
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३१,२४०
२२ कॅरेट – ₹१,२०,३००
१८ कॅरेट – ₹१,००,३००
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,३१०
२२ कॅरेट – ₹१,१९,४५०
१८ कॅरेट – ₹९७,७३०
सोन्याचे दर अहमदाबादमध्ये (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,३६०
२२ कॅरेट – ₹१,१९,५००
१८ कॅरेट – ₹९७,७८०
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,४६०
२२ कॅरेट – ₹१,१९,६००
१८ कॅरेट – ₹९७,८८०
पाटण्यात सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,३६०
२२ कॅरेट – ₹१,१९,५००
१८ कॅरेट – ₹९७,७८०
हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३०,३१०
२२ कॅरेट – १,१९,४५०
१८ कॅरेट – ९७,७३० रुपये









