---Advertisement---
रश्मिकाला तिच्याच मॅनेजरने फसविले
by team
Published On: जून 19, 2023 4:49 pm

रश्मित मंदान्ना लवकरच रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. रश्मिका आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. Rashmika या चित्रपटाचा प्री टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, ज्यामध्ये रणबीर कपूर हातात कुऱ्हाडी घेऊन काही लोकांशी भांडताना दिसत होता. रश्मिका मंदान्नाची झलक मात्र दाखवण्यात आली नाही. मात्र चित्रपटाच्या प्री टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्टला रिलीज होत आहे. ‘अॅनिमल’ या चित्रपटाव्यतिरिक्त आणखी दोन चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहेत. अशा स्थितीत बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या तीन कलाकारांची टक्कर होणार आहे. अक्षय कुमारचा ‘OMG 2’ आणि सनी देओलचा ‘गदर 2’ हे आणखी दोन चित्रपट आहेत. अशा परिस्थितीत कोणता चित्रपट इतरांना मात देऊन बॉक्स ऑफिसवर कब्जा करू शकतो, हे पाहावे लागेल.