---Advertisement---

Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, जळगावातून कोणत्या उमेदवारांना मिळाली संधी ?

by team
---Advertisement---

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा निडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आघाडी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभेसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ उमेदवारांचा संधी दिली आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसिद्धीस देण्यात आली आहे. शिवसेनेकडून पहिल्या यादीत ६५ उमेदवारांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात १ ५ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

यांना मिळाली संधी

कल्याण पश्चिम- सचिन बासरे

कल्याण पूर्व – धनंजय बोडारे

वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

शिवडी- अजय चौधरी

भायखळा- मनोज जामसुतकर

श्रीगोंदा – अनुराधा राजेंद्र नागावडे.

कणकवली- संदेश भास्कर पारकर

दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

हिंगोली- रूपाली राजेश पाटील

परतूर- आसाराम बोराडे

देवळाली (अजा) – योगेश घोलप

धुळे शहर- अनिल गोटे

चोपडा (अज) – राजू तडवी

जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन

बुलढाणा- जयश्री शेळके

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment