Bharti Savarne

‘पॉश ॲक्ट’ अंमलबजावणीसाठी राज्यभर तपासणी मोहीम; नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई – मंत्री आदिती तटकरे

मुंबई : राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी लागू असलेल्या ‘पॉश ॲक्ट २०१३’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. काही खासगी आस्थापनांमध्ये या कायद्याचे ...

कामचुकार पोलिसाला दणका! ‘डायल ११२’ कडे दुर्लक्ष करणे पडले महागात; जळगाव एसपींची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई!

जळगाव : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डायल ११२’ सेवेकडे हलगर्जीपणे दुर्लक्ष करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर जळगाव पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली ...

मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद;कामांचे नियोजन आधीच करा

मुंबई : मे महिना सुरू होण्यापूर्वीच बँक व्यवहारांचे नियोजन करणे नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मे २०२६ मध्ये देशभरातील बँका तब्बल १३ दिवस बंद ...

नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा: बागेश्वर बाबा विरूद्ध श्याम मानव;आव्हान-प्रतिआव्हानाने वाद तापला; कुणाचे आव्हान ठरणार भारी?

नागपूर | प्रतिनिधीबागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते श्याम मानव यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला ...

पाथरीत गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिर;१३५ रुग्णांनी घेतला लाभ

जळगाव तालुक्यातील पाथरी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे ...

जळगाव: रिंग रोड होणार ‘स्मार्ट’; ४५ कोटींच्या निधीतून विद्युत यंत्रणा होणार भूमिगत

​जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) ते सिंधी कॉलनी या रिंग रोडचा कायापालट करण्याची तयारी सुरू झाली आहे. या मार्गावरील ...

महिला आरक्षणासाठी राज्य सरकार बोलावणार ‘विशेष अधिवेशन’; मंत्रालयात हालचालींना वेग

राज्यातील महायुती सरकार महिला आरक्षणाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी येत्या मे महिन्यात विधानमंडळाचे एक दिवसीय ‘विशेष अधिवेशन’ बोलावण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ...

जळगाव पोलिसांचा ‘ऑल आऊट’ धडाका; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त तर १९५ आरोपींना बेड्या!

जळगाव: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी २८ एप्रिल रोजी ‘ऑल आऊट’ विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक ...

पश्चिम बंगाल निवडणूक: ईव्हीएममध्ये फेरफार आणि हिंसाचाराच्या घटनांनी दुसरा टप्पा गाजला; भाजपचे गंभीर आरोप

​कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला हिंसक वळण लागल्याचे चित्र समोर आले आहे. १४२ जागांवर सुरू असलेल्या या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी ...

खत विक्रीत गैरप्रकारांचा आरोप; ‘लिंकिंग’वरून रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल

मुंबई: खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. रासायनिक खते खरेदी करताना कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके आणि बुरशीनाशके घेण्याची ...