Nikhil Kulkarni
पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून ‘मिशन ‘सुदर्शन चक्र’ ची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. मिशन सुदर्शन चक्राच्या शुभारंभाची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते भारतासाठी ...
अयोध्यानगरात जुन्या वादातून दोन भावांना मारहाण, चौघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
शहरातील अयोध्या नगरातील राका चौकात जुन्या वादाच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांना चौघांनी मिळून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक ...
निलंबित डॉ. घोलपांच्या गैरवर्तनप्रकरणी १९ जणांचे जबाब,मनपा विशाखा समिती अध्यक्षांकडून चौकशी
Jalgaon News : महापालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांनी सहकारी महिला अधिकाऱ्याशी केलेल्या गैरवर्तन प्रकरणी महापालिकेच्या विशाखा समितीने बुधवारी १९ जणांची ...
शेतजमिनीवर असलेला बेकायदेशीर ताबा हटवावा, आजपासून शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन
धरणगाव तालुक्यातील मौजे लाडली येथील शेतकरी शिवाजी दलपत सोनवणे यांनी आपल्या जमिनीवरील बेकायदेशीर ताबा हटवून ती परत मिळावी या मागणीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला आहे. ...
एससी, एसटी आरक्षणासाठी क्रिमीलेयर लागू करायचे का ? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अर्थात् एससी आणि एसर्टीच्या आरक्षणासाठी क्रिमीलेयर लागू करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही याचिका ...
भारत हा विश्वकल्याणाची कामना करणारा देश, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे गौरवोद्गार
भारत हा जगाला धर्म देणारा आणि विश्वकल्याणाची कामना करणारा देश आहे. येथे वेदांमध्ये सर्व शास्त्र सामावलेले आहेत. एवढेच नाही तर ऋषीमुनींच्या तपस्येमुळे राष्ट्र अधिक ...
krishna janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीला करा ‘या’ मंत्रांचा जप, तुमच्यावर राहील विशेष कृपा
krishna janmashtami 2025 : भगवान विष्णूच्या ८ अवतारांपैकी एक असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला होता. म्हणून भाद्रपद महिन्यात ...
३५ वर्षे जुन्या हत्या प्रकरणात यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये आठ ठिकाणी छापे
विशेष तपास संस्थेने (एसआयए) मंगळवारी श्रीनगरम धील आठ ठिकाणी छापे टाकले. १९९० मध्ये काश्मिरी पंडित परिचारिका सरला भट्ट यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली ...
हमासवर दया दाखवणे लज्जास्पद, इस्रायलची प्रियांका वढेरांवर टीका
गाझापट्टीत इस्रायलने हमासचा सर्वनाश केला, उपासमारीमुळे शेकडो लोकांचा बळी घेतला असून, हा एक प्रकारचा नरसंहार असल्याचे काँग्रेस नेत्या प्रियांका वढेरा यांनी म्हटले. यावर तीव्र ...
धुळ्यात १४ ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह, युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर यांचेमार्फत गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या ...















