Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

धरणगाव नगरपरिषदेकडून कर थकबाकीदारांना ३१ मार्चचा अल्टिमेटम, एप्रिलपासून २४% पर्यंत बसणार दंड

धरणगाव नगरपरिषद प्रशासनाने थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसूल करण्यासाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरभर विशेष मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी ...

कर्तव्यदक्षतेची उब… क्षुधाशांतीला वेळेवर मिळाला जीवनदायी गॅस, डॉ. भरत अमळकर यांची दक्षता अन् प्रशासनाच्या सतर्कतेची अनुभूती

जळगाव : समाजातील गरजुंना अल्प दरात पौष्टिक व दर्जेदार भोजन अल्प दरात देणाऱ्या केशव स्मृती समुहातील क्षुधाशांती सेवा शनिवारी दुपारी अचानक एक अडथळा निर्माण ...

मूल दत्तक घेणाऱ्या मातांनाही प्रसूती रजेचा हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मातांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. दत्तक मूल हे सुद्धा मातृत्व हक्कांचा एक भाग आहे. त्यामुळे मुलाच्या वयाची ...

जागतिक चिमणी दिनानिमित्त मातीचे परळ-कापडी पिशवी वाटप, ऑर्किड नेचर फाऊंडेशनतर्फे काव्यरत्नावली चौकात राबविला उपक्रम

जळगाव : जागतिक चिमणी दिन (२० मार्च) औचित्य साधत परळ तसेच कापडी पिशव्या वाटप कार्यक्रम पार पडला. ऑर्किड नेचर फाऊंडेशन तर्फे रविवारी (१५ मार्च) ...

स्टॅम्प पेपरसाठी अधिकचे ५०० रुपये घेणे भोवले, पाचोऱ्यात मुद्रांक विक्रेत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पाचोरा : स्टॅम्प पेपरसाठी ठरलेल्या दरापेक्षा अधिकचे ५०० रुपये घेणे शहरातील जामनेर रोडवरील एका मुद्रांक विक्रेत्याला चांगलेच भोवले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जामनेर ...

Horoscope 18 March 2026 : मेष राशीसह ‘या’ ४ राशींनाही मिळेल मोठी संधी, जाणून घ्या राशिभविष्य….

मेष : कार्यक्षेत्रात कमीपणा जाणवेल. शरीरात आळस राहील. राजकारणात रुची वाढेल. काही कामात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात जास्त घाई-गडबड होईल. नोकरीत बदली होण्याची शक्यता ...

होर्मूज सामुद्रधुनीत तणाव असतांनाही इराणने भारतीय जहाजांना का सोडलं, एस. जयशंकर यांच्याकडून स्पष्टीकरण

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात वाढलेल्या तणावामुळे सुरू झालेल्या संघर्षाचा परिणाम जागतिक पातळीवर जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक थांबवली ...

३० वर्षे बंद असलेल्या वसंत साखर कारखान्यासाठी शेतकरी आक्रमक, ५५१ कोटींच्या थकहमीची मागणी

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वसंत सहकारी साखर कारखान्याजवळ शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कारखान्याच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले ...

तळोदा शहरालगत बिबट्याचा धुमाकूळ; रात्रीच्या हल्ल्यात एक शेळी ठार

तळोदा शहराच्या आसपासच्या भागात बिबट्याचा पुन्हा एकदा वावर वाढल्याचे समोर आले असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अलीकडील घटनेत एका प्राण्याचा बळी गेल्याने ...

काबूलमधील रुग्णालयावर हवाई हल्ला; भारताकडून पाकिस्तानचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे सोमवारी रात्री झालेल्या हवाई हल्ल्याबाबत भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. पाकिस्तानने ओमिद व्यसनमुक्ती रुग्णालयावर केलेल्या या हल्ल्यात ...