Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

Pachora Crime : प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या; पती-पत्नी अटकेत, पाच दिवसांची पोलीस कोठडी

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून तरुणाचा ...

तोंडातून येणारी दुर्गंधी देते ‘या’ गंभीर आजारांचे संकेत, वेळीच सावध व्हा, अन्यथा…

बर्‍याच वेळा काही लोकांच्या तोंडातून येणारा दुर्गंधीचा वास आपल्याला जाणवतो. साधारणपणे हा वास तोंड नीट स्वच्छ न ठेवणे, अन्नाचे अंश तोंडात राहणे किंवा काही ...

नशिराबाद मधील पेठ भागात दुचाकी जाळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नशिराबाद मधील पेठ भागात गेल्या काही दिवसांत दुचाकींना आग लावण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांचा तपास करत नशिराबाद ...

बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघड; जिल्ह्यातील १००४ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात

राज्यात बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षकांची नियुक्ती केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याचा तपास ...

जळगाव जिल्ह्यात हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस बाहेर पडणेही कठीण होईल इतका उष्मा जाणवत असताना ...

Horoscope 14 March 2026 : ‘या’ ६ राशींच्या नशिबात पैशांचा पाऊस, जाणून घ्या राशिभविष्य….

मेष : दिखावा करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. सार्वजनिक लाजिरवाण्यामुळे काही गोष्टी कराव्या लागू शकतात ज्या तुम्ही करू इच्छित नाही. वृषभ : राशीच्या लोकांसाठी दिवस ...

लग्न की सौदा? महिनाभरात तीनदा विक्री, चौथ्या लग्नाआधी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पैशासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचं धक्कादायक उदाहरण बीड जिल्ह्यात समोर आलं आहे. पैशाच्या लालसेपोटी एका 21 वर्षीय विवाहित महिलेची केवळ वस्तूप्रमाणे ...

हॉटेलच्या रूम मध्ये तरुण-तरुणीचं एन्ट्री, अवघ्या 12 तासातच घडलं असं काही, पोलीसही चक्रावले

जुन्या दिल्लीतील लाहोरी गेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधील खोलीत तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयास्पद परिस्थितीत तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, ...

Horoscope 13 March 2026 : नशीब कुणाच्या बाजूने? जाणून घ्या १२ राशींचा अंदाज

मेष : आजचा दिवस काही बाबतीत अडचणीचा ठरू शकतो. मात्र न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल. व्यवसायाशी संबंधित ...

अमेरिका-इस्रायल-इराण तणावाचा परिणाम; सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार…. तज्ज्ञांचे मोठे संकेत

जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असतो. विशेषतः युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यानंतर ...