Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगावहून मुंबई आणि अहमदाबादकडे जाणाऱ्या विमानाच्या वेळापत्रकात बदल

जळगाव विमानतळावरून मुंबई आणि अहमदाबादकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जळगाव–मुंबई–अहमदाबाद या विमानसेवांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला असून, हा बदल ...

बिनशेती प्लॉट फेरफार नोंदीसाठी लाच घेताना तलाठी सापळ्यात !जामनेरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Jamner News : जामनेर सजाचा तलाठी वसीम राजू तडवी याने प्लॉटची खरेदी नोंद फेरफार प्रकरणी तक्रारदाराकडे ५हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुपत प्रतिबंधक ...

लाडकी बहीण योजनेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…

राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जात आहेत. ...

मुद्यांची निवडणूक आली गुद्यांवर, शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या पतीला मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

Jalgaon Crime : या परिसरात प्रचाराला का आले असे विचारत उमेदवार महिलेच्या सासऱ्याला प्रतिस्पर्धी उमेदवार महिलेच्या दिराने मारहाण केली. ही घटना बुधवारी ७ जानेवारी ...

Horoscope 8 January 2026 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील गुरुवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : महत्त्वाच्या कामात सक्रिय राहाल. प्रियजनांसोबत सुखद क्षणांची रचना होईल. नात्यांमध्ये उत्सव आणि उत्साह कायम राहील. जवळच्या लोकांशी समेट घडवण्याचे प्रयत्न वाढवाल. अनुकूल ...

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार जाहीर, बंडखोरांनी २ दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा…, भाजप जिल्हाध्यक्षांचा इशारा

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज ...

हिंदू बांगलादेश सोडण्याच्या तयारीत, मानवाधिकार कार्यकर्त्याची माहिती

बांगलादेशात मागील १८ दिवसांत सहा हिंदूंच्या हत्येमुळे येथील समुदायात दहशत निर्माण झाली आहे. जीव वाचविण्यासाठी हजारो हिंदू बांगलादेश सोडण्याच्या तयारीत आहेत. सरकारचे हिंदूंच्या संरक्षणाकडे ...

Jalgaon Crime : पकड वॉरंट बजावताना पोलिसांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न, तरुणास अटक

Jalgaon Crime : पकड वॉरंट बजावताना पोलिसांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न, तरुणास अटक जळगाव शहरात पकड वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तरुणाने चाकू उगारून धक्काबुकी केल्याची खळबळजनक ...

खुशखबर ! महाराष्ट्रात सरकारी शाळांसाठी ९ हजार शिक्षकांची मेगाभरती

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण देण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका शाळांमध्ये सुमारे ९ हजार शिक्षकांची मेगाभरती करण्याचा ...

भारत बनला सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

नवी दिल्ली : भारताने चीनला मागे टाकत एक नवीन टप्पा गाठला आहे. भारत सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक झाल्याची घोषणा अलिकडेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह ...