गुन्हे
बिर्याणी खाल्ली, हाडं गंगेत फेकली, नदीतील बोटीत इफ्तार पार्टी; व्हिडिओ व्हायरल, 14 जणांवर कारवाई…!
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एक वादग्रस्त प्रकरण समोर आले असून गंगा नदीच्या पात्रात बोटीत आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ...
काबूलमध्ये भीषण एअर स्ट्राइक, तब्बल 400 जणांचा मृत्यू? पाकिस्तान आणि अफगाणिस्थान यांच्यातील तणाव अधिक वाढला…!
मध्य आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून काबूल येथे झालेल्या भीषण एअर स्ट्राइकनंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा दावा समोर आला आहे. या घटनेत ...
भोपालमधील गोळीबारानंतर फरार आरोपी भुसावळात जेरबंद; गावठी पिस्टलसह अटक
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत भोपालमध्ये गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना आरोपीला ...
चाळीसगावात गोळीबार; एक जण गंभीर जखमी, आरोपी फरार, पोलिसात गुन्हा दाखल…..!
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात ...
यावल पूर्व वनपरिक्षेत्रात झाडांची कत्तल करून लाकडाची बेकायदेशीर वाहतूक? चौकशीची मागणी
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात गंभीर प्रकार समोर आला असून यावल पूर्व वनपरिक्षेत्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक ...
वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी संतापजनक घटना! कीर्तनकाराकडून अल्पवयीन मुलीवर चटके देत मारहाण करत अत्याचार; भोंदू गुंजाळ महाराज अटकेत….!
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कीर्तनकार म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीवर एका अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ ...















