गुन्हे

पैसे पडले सांगत रिक्षामधून रोकड लांबविली, बँकेत भरणा केल्याने चालकाचे वाचले एक लाख रुपये

जळगाव : तुमचे पैसे पडले, असे पाठीमागुन येणाऱ्याने एका रिक्षा चालकाला सांगितले. चालकाने खाली पाहिले असता दहा आणि वीस रुपयांच्या नोटा पडल्या होत्या. त्या ...

छत्रपती संभाजीनगर हादरलं! ‘खतरो के खिलाडी’ शोच्या नावाखाली 50 लाख उकळले, मित्रांनीच केला प्राध्यापकाचा खून! जंगलात दृश्यम स्टाईल मृतदेह पुरला….!

Chhatrapati Sambhajinagar murder : छत्रपती संभाजीनगर शहरात एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘खतरों के खिलाडी’सारखा गेम शो तयार करण्याच्या नावाखाली ...

पंजाबमध्ये इसिस मॉड्यूलचा भंडाफोड, दोघांना अटक, शस्त्रसाठा जप्त

अमृतसर : पंजाब पोलिसांनी अमृतसर ग्रामीण भागात इसिस पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करीत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक एके-४७रायफलसह दारूगोळा जप्त केला. महावीर ...

वरणगावात अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 27 हजारांच्या शस्त्रासह आरोपीला अटक….!

भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला गावठी पिस्तूलसह ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ...

जादूटोण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या; पत्नीचा खून करून मुलाला व्हिडिओ कॉल…..धक्कादायक प्रकार….!

मुंबई शहरातील धारावी परिसरात एक धक्कादायक खूनप्रकरण समोर आले आहे. जादूटोण्याच्या संशयातून एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे ...

नातेवाइकाकडूनच महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार; जळगावात खळबळ, एक आरोपी अटकेत…!

जळगाव शहरात माणुसकीला आणि नातेसंबंधांना काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात एका ३१ वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोन ...

मोठी कारवाई; नवापुरमध्ये बनावट तूप कारखान्यावर छापा, तब्बल १.४६ कोटींचा बनावट मुद्येमाल जप्त…!

नवापुर एम.आय.डी.सी. परिसरात बनावट तूप तयार करुन त्याची विक्री केली जात आहे. अशी गोपनीय माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ...

क्रूर घटनेने बीड हादरलं! घरातून उचलून गावाबाहेर नेलं; विवाहितेवर अत्याचार केला, गावाच्या चावडीसमोर रात्रभर बांधून ठेवले…… धक्कादायक घटना….!

महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन विवाहित तरुणीवर ...

पाडळसे शिवपुराण कथेत चोरट्यांचा डल्ला; लाखोंच्या गर्दीत दागिने-मोबाईल लंपास….!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या पाडळसे परिसरात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेदरम्यान चोरीच्या घटना समोर येत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुरू असलेल्या ...

जळगावमध्ये पोलीस ठाण्यातच राडा! शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; माजी नगरसेवक जखमी

जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात आज राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना घडली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट पोलीस ठाण्यातच हाणामारी झाल्यामुळे ...