गुन्हे

Nandurbar News : ८०० रुपयांची लाच भोवली, भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात,

Nandurbar News : नवापूर येथील दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात ८०० रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई राजेंद्र अरविंद पाटील (वय ३६) यास ...

चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री चार घरांमध्ये केली चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

जळगाव : जिल्हयात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, भडगावच्या कजगावमध्ये चक्क एकाच रात्री चार घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट ...

Chalisgaon Crime : एकावर तीक्ष्ण हत्याराने वार; गुन्हा दाखल

चाळीसगाव : दूध डेअरीवर दूध घेऊन घराकडे पायी जात असणाऱ्या इसमावर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून एकास गंभीर जखमी केल्याची ...

आधी सोशल मीडिया ग्रुप तयार केला, मग चार्टर्ड अकाउंटंटला २० लाखांत गंडवलं ; महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार : सोशल मीडिया ग्रुप तयार करून त्यात नफा झाल्याचे भासवत महिलेसह पाच जणांनी चार्टर्ड अकाउंटंटची तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस ...

चोरट्यांनी भरदिवसा बंद घराला केले लक्ष्य, घरातील रोख रकमेसह सोन्याचा दागिना लंपास

Crime News : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचा दागिना लंपास केला. विशेष म्हणजे गजबजलेल्या व सतत ...

Crime News : प्रियकराचा पार्सल बॉम्ब टाकण्याचा कट उधळला, स्फोटक तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

छत्तीसगडमधील एका २० वर्षीय इलेक्ट्रिशियनने म्युझिक सिस्टम स्पीकरमध्ये एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) बसवले आणि ते एका महिलेच्या पतीला भेट म्हणून पाठवले, असे पोलिसांनी ...

Jalgaon Murder : भल्या पहाटे जळगावात थरार ; सोलर पॅनल बनवणाऱ्या तरुणाची भररस्त्यात हत्या

जळगाव : जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली ...

”गाणे बंद करा, अभ्यास करतेय”, संतापलेल्या पित्याने मुलीसह पत्नीस केली मारहाण

जळगाव : आधुनिक युगात अबालवृद्धांमध्ये मोबाईलचे वेड लागले आहे. मोबाईलकडे एक मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. यात काही मंडळी सोशल मीडियावर सतत सक्रिय ...

अट्टल गुन्हेगाराचा दिल्ली पळून जाण्याचा प्लॅन फसला, नंदुरबार पोलीसांनी शिताफीने घेतले ताब्यात

नंदुरबार : घरफोडीतील सराईत आरोपी नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर परीसरात फिरत असून तो दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेतले. ...

“तुझ्या नवऱ्याला बोलाव”, घरात घुसून चॉपरने धमकी ; संशयितावर गुन्हा दाखल

जळगाव : “तुझ्या नवऱ्याला बोलाव, त्याला याच चॉपरने ठार मारीन” असे म्हणत एका विवाहित महिलेला ओळखीच्या इसमाने धमकी व शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस ...