गुन्हे

Jalgaon Crime : नोकरीचे आमिष दाखवित आणले अन् बांग्लादेशी तरुणीला दिले भलतेच काम

जळगाव : नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणीला देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेचा एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून बांग्लादेशी तरुणीसह देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ...

Dhule Crime : क्षुल्लक कारण; दोन गटात मारहाण, ११ जणांवर गुन्हा दाखल

धुळे : क्षुल्लक कारणावरून जुने धुळे सुभाष नगर येथे दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारीनुसार अकरा जणांविरोधात गुन्हा ...

दारूच्या नशेत आला अन् रखवालदारास केली मारहाण, मध्यस्थ दोघांवरही चाकूहल्ला

जळगाव : भुसावळ शहरातील नहाटा चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील झाडांच्या कुंड्यांची रखवाली करणाऱ्या वॉचमनवर दारूच्या नशेत आलेल्या इसमाने विनाकारण मारहाण करून ...

अक्कलकुवा मदरसा प्रकरण : बिग थिंग मिसींग म्हणत किरीट सोमय्या दिल्लीत देणार तपास यंत्रणांना माहिती

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया शिक्षण संस्थेच्या मदरशात विदेशी नागरिकांचे वास्तव्य व विदेशी फंडचे वादग्रस्त प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणांची अधिक ...

Nandurbar Crime : अंगणवाडी मदतनीस म्हणून अर्ज केल्याचा राग, न्यायालयाच्या आवारातच महिलेला मारहाण

नंदुरबार : धडगाव न्यायालयाच्या आवारात महिलेला मारहाण केल्याची घटना समीर आली आहे. जखमीबाई दुवाल्या पावरा असे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांनी निमखेडी ...

Bribe News : जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यास ५ हजार रुपयांची लाच भोवली, एसीबी पथकाने केली रंगेहाथ अटक

जळगाव : जळगाव येथील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनिल भागवत (वय ३८), यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau ...

सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत होता कुलदीपसिंग, गस्ती पथकाने उचलून नेले पोलीस ठाण्यात

पाचोरा : सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकास गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी ( वय- २३ वर्षे, ...

वाद मिटवण्यासाठी बोलावले अन् केला गोळीबार, १२ जणांविरूध्द गुन्हा

धुळे : साक्रीत जुन्या वादातून अष्टाणे गावातील युवकाला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून अचानक हल्ला करत गोळीबार केला. यावेळी एकाने प्रसंगावधान राखत गोळी झाडणाऱ्याचे हात ...

Jalgaon News : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

Jalgaon News : प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळे तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ते फोटो तरुणीच्या मैत्रिणीसह तिच्या प्रियकराने व्हायरल करून तरुणीला ...

सहाय्यक महसूल अधिकाऱ्यास दोन हजाराची लाच घेताना पकडले

Jalgaon News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या अभिलेख शाखेतील सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांसह खासगी पंटरास तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच ...