गुन्हे

नंदुरबारमध्ये घरफोडी, जबरी चोरीतील संशयितासह हद्दपार जेरबंद

नंदुरबार : जबरीने पैसे हिसकावून पोबारा करणे आणि घरफोडीतील संशयितांसह हद्दपार असलेल्या व्यक्तीला शहर पोलिसांनी अटक केली. शहर पोलिसांकडून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढल्याने ...

करायचे होते तिसरे लग्न; किशनपूरची रीना निघाली सोनमपेक्षाही भयंकर, पतीला संपवलं अन्…

किशनपूर : इंदूरच्या सोनम रघुवंशीचे प्रकरण ताजे असताना, आता किशनपूरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे महिलेला तिसरे लग्न करायचे होते, मात्र ...

Crime News : धडगावमध्ये १० लाख ८० हजारांचा गांजा जप्त; दोघांना अटक

Crime News : नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि धडगाव येथील पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत सुमारे १० लाख ८० हजार रुपये किमतीचा १६ किलो ...

धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका साथीदाराची पोलखोल

अवैध धर्मांतरणाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार छांगुर आणि त्याच्या साथीदारांबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात छांगुरचा जवळचा साथीदार बदर अख्तर सिद्दीकी याचे ...

लव्ह जिहाद : मुन्नावरुन आकाश झाला अन् हिंदू तरुणीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, मग…

बरेली : देशभरात दिवसांगणिक गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ होण्याचे प्रकार घडत आहेत. यात आत्महत्या, अनैतिक संबधातून खून, अत्याचाराच्या घटनांचा समावेश आहे. अशाच प्रकारची एक धक्कादायक ...

खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

धडगाव तालुक्यातील वेलखेडीचा पलासझाडीपाडा येथे खून प्रकरणाचा गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

हरणाची तस्करी करणारे दोघे जाळ्यात, बोरअंजटी – वैजापूर रस्त्यावर नाकाबंदी

हरणाची (काळवीट) या वन्य प्राण्याची शिकार करुन त्याची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला. बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर शुक्रवारी (१७ जुलै) ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, यावल तालुक्यातील घटना

यावल तालुक्यातील दुसखेडा येथील तरुणाने एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान ...

उसनवारीच्या पैशांवरून तरुणाला मारहाण, जळगावातील घटना

जळगाव : उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना साई पॅलेस हॉटेलसमोर घडली. ...

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; बचत गटाचे साडेचार लाख लांबवले, एरंडोलातील घटना

जळगाव : एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भरत पाटील या बचत गटाची कर्जाची रक्कम स्टेट ...