गुन्हे
Khiroda Crime : मुख्याध्यापिकेला वरकमाईचा मोह आला अंगलट ; लिपिकासह अडकले एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : रावेरच्या खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व कनिष्ठ लिपिक यांना ३६ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ही ...
Crime News : पत्नी सतत भांडायची; रागाच्या भरात गोपाळने…, सोलापुरात भयंकर घडलं
Solapur Crime News : दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या उळे गावात ...
हिवरखेडा तांड्याच्या रेशन दुकानदाराकडून काळाबाजार, ग्रामस्थांनी रंगेहात पकडला एक क्विंटल तांदूळ
पारोळा तालुक्यातील हिरखेडा तांडा येथील रेशनदुकानदाराची दादागिरी वाढतच असून रविवारी एक क्विंटल तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेतांना भानुदास ओंकार पवार व ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडला. यासंदर्भात ...
अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी पोक्सो, आठ संशयित कायद्याच्या कचाट्यात !
जळगाव : अल्पवयीन मुलीचे परस्पर लग्न लावून दिले. शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून पीडितेला लग्नात मिळालेले दागिने संशयितांनी काढून घेतले. या प्रकरणी शुक्रवारी (४ जुलै) ...
मोठी बातमी ! पाचोरा बस स्थानकात गोळीबार, एकाचा मृत्यू
पाचोरा : पाचोरा बस स्थानकात आज शुक्रवारी दुपारी गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात आकाश मोरे (वय २५) या युवकाचा मृत्यू झाला ...
शॉप फोडून दारूच्या बाटल्या, रोकड घेत चोरटे पसार
जळगाव : दुकानाची खिडकी फोडुन दारुच्या बाटल्या तसेच रोकड असा सुमारे ४१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना राष्ट्रीय महामार्गलगत आकाशवाणी ...
बनावट नोटांचे संभाजीनगर कनेक्शन ? आणखी दोन संशयित गजाआड
जळगाव : बनावट नोटा कब्जात बाळगणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांची टोळीच सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली ...















