गुन्हे
धक्कादायक: पैशांसाठी १० दिवसांच्या नवजात बाळाची विक्री… अंगावर ब्लेडने वार….. डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न…. दवाखाण्यात नवजात बालक असुरक्षित ?
गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या १० दिवसांच्या नवजात बाळाच्या विक्री प्रकरणात अडकलेल्या एका डॉक्टरने स्वतःवर प्राणघातक हल्ला ...
भर चौकातून उचललं….लिंग कापण्याची धमकी आणि अमानुष अत्याचार…व्याजाच्या विळख्याने गाठला क्रूरतेचा कळस; काय घडलं?
उल्हासनगर शहरात व्याजाच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका ३० वर्षीय तरुणावर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे खळबळ उडाली आहे. सार्वजनिक ठिकाणाहून अपहरण, बेदम मारहाण आणि नग्न करून ...
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात ९ महिन्यानंतर मोठी अपडेट, न्यायालयाने…
राज्यभर चर्चेत आलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात न्यायालयीन स्तरावर महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून ...
जळगावात रहस्यमय आगकांड ; माथेफिरूचा डाव की तांत्रिक बिघाड?
पहाटे २ वाजता रामेश्वर कॉलनीत खळबळ; सखोल चौकशी व तात्काळ मदतीची मागणी जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील साई गजानन सोसायटीमध्ये आज पहाटे सुमारे ...
मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात ACB ची धाड; लिपिक लाच घेताना अटक, कार्यालय सील….!
महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालय इमारतीत गुरुवारी खळबळ उडवणारी घटना घडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – ACB) थेट मंत्र्यांच्या दालनात कारवाई करत ...
धक्कादायक : केळी नसताना विमा काढला; 217 कोटींचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न? जिल्हा प्रशासनाची मोठी कारवाई….
जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या विम्याच्या नावाखाली शेकडो कोटी रुपयांचा सरकारी निधी बेकायदेशीररीत्या मिळवण्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आलेल्या तपासणीत ...
सासू-जावयाच्या प्रेम प्रकरणात नवा ट्विस्ट; जावयाच्या प्रेमाला नाकारून सासू तिसऱ्यासोबत फरार….!
अलीगडमध्ये गाजलेल्या सासू आणि जावई प्रकरणात एक वेगळा खुलासा झाला आहे. स्वतःच्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नपूर्वीच पळून गेलेली सासू ही दहा महिने बिहारमध्ये राहत ...
भुसावळ शहरात किरकोळ वादातून चाकू हल्ला, २ जण गंभीर जखमी…!
भुसावळ शहरातील रसा टावर परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास किरकोळ वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झालं. एका अज्ञात आणि तेरा वर्षीय ...
जळगावात वाळू डंपर सोडण्यासाठी मागितली लाच; 50 हजारांच्या लाचप्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला अटक…!
जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कायदेशीर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ...















