धुळे

प्रवाशांनो, लक्ष द्या ! ‘या’ एक्सप्रेसच्या वेळेत बदल, जाणून घ्या सविस्तर

धुळे : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 11011 ) दि. १५ जुलै ...

अक्कलपाडा धरणाचे ७ दरवाजे उघडले ; पांझरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धुळे : जिल्ह्यात संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसाने साक्री तालुक्यातील पांझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. यामुळे नदी पात्रात मोठ्या ...

सावधान ! राज्यासह खान्देशात पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

सध्या महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. अशात हवामान विभागाने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा ...

दुर्दैवी ! धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी निघाले, पण नियतीच्या मनात होते काही औरच

धुळे : नवादेवी धबधब्याकडे जाताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी नदीत कोसळून, झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले. बोराडी येथील ...

Dhule News : ६८ ग्रामपंचायतींमध्ये येणार ‘महिला राज’

धुळे : साक्री तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ६८ ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदांचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयात दुपारी ३ वाजता झालेल्या सभेत काढण्यात आली. सन ...

राजकीय संघर्षातून थरार घटना; गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन संपवले !

धुळे : मोरदड येथील जगदीश झुलाल ठाकरे (४२) यांची गावातील राजकीय संघर्षातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नड घाटात ...

दारू पिऊन का आलात ?, बायकोने नवऱ्याला विचारला जाब, रागाच्या भरात दोघा भावांनी… नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री ?

धुळे : दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटनेत धुळे सत्र न्यायालयाने आरोपी पतीला पाच वर्षाच्या सश्रम कारावासासह आणि पाच ...

मोठी बातमी ! धुळ्यात काँग्रेसला खिंडार, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज मंगळवारी (१ जुलै) रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे ...

‘त्या’ घटनेत पतीच निघाला पत्नीचा मारेकरी; शवविच्छेदन अहवालाने फोडले बिंग

धुळे : घराच्या छतावरुन कोसळून पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगणारा पतीच मारेकरी असल्याची धक्कादायक बाब नरडाणा येथील घटनेबाबत पोलिस तपासात समोर आली आहे. २५ जून ...

गावठी कट्टयासह काडतुसे बाळगणाऱ्या संभाजीनगरच्या एकाला धुळ्यात अटक

धुळे : तालुका पोलिसांनी अवैधरित्या गावठी कट्टयासह काडतुसे बाळगल्याप्रकरणी संभाजीनगर येथील एका तरूणाला बेड्या ठोकल्या. त्याचेकडून एक गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुसे असे ३७ ...