नंदुरबार

शहादा येथे घरफोडी; ९४ हजार रुपयांचे दागिने लंपास

शहादा : येथील नेताजी हायस्कूलजवळ असलेल्या मनीषानगरमध्ये एका शिक्षकाच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी ९४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

आमदारांविषयी अपशब्द काढणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा : बिरसा क्रांती दलाची मागणी

नंदुरबार : एका माथेफिरुने व्हिडिओच्या माध्यमातून आमदार आमश्या पाडवी यांना नावाचा एकेरी उल्लेख करीत शिवराळ भाषेत शिवीगाळ करणार्‍यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करून विविध कलमान्वये ...

Video : विरोधकांकडून गल्ली बोळात खड्डेमय रस्त्यांचा, तर आमदार पाडवींकडून विकासाचा व्हिडिओ व्हायरल

तळोदा : शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओवरून सत्ताधाऱ्यांची चांगली नाचक्की होत आहे. दरम्यान, आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा शहरात केलेल्या रस्त्यांचा एक ...

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू , आदिवासी संघटनेकडून चौकशीची मागणी

शहादा : भारतीय स्वाभिमानी संघ आणि इतर आदिवासी संघटनांनी नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. बायलीबाई रेवजी वळवी (रा. ...

युरियाची कृत्रिम टंचाई, डॉ. हिना गावित यांनी अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

तळोदा प्रतिनिधी : बफर योजनेअंतर्गत भरमसाठ युरिया उपलब्ध असताना देखील अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना चढ्या दराने युरिया खरेदी करायला भाग पाडले व शेतकऱ्यांची लूट केली ...

बाप्पाला निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर….

धडगाव : गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांना दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर निरोप घेऊन जातात, पण त्यांच्या जाण्याने अनेकांचे डोळे पाणावतात. नंदुरबार  जिह्यातील धडगाव शहरातल्या एका ...

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक भागांतील रस्त्यांवर कोसळल्या दरडी

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. गेल्या २४ तासांत नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात ...

अक्कलकुव्यात काँग्रेसला खिंडार; ७५ कार्यकर्ते भाजपमध्ये ; प्रदेश महामंत्री विजय चौधरींकडून स्वागत

नंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत भाजपमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश ...

Video : गरोदर महिलेला वेदना, रस्ताअभावी बांबूच्या झोळीने पाच किमी प्रवास

तळोदा : तालुक्यातील सातपुडा पाथ्या लगत येणाऱ्या चौगांव खु. ग्रामपंचायत अंतर्गत येणारे दुर्गम भागातील चिडमाळ गावातील ग्रामस्थांना रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत ...

Taloda Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस उलटली, जखमींचा आकडा पोहोचला ७० वर, पहा व्हिडिओ

Taloda Bus Accident : तळोदा तालुक्यातील भवर गावाजवळ आज, बुधवारी सकाळी एसटी महामंडळाच्या बसला मोठा अपघात झाला. या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले ...