महाराष्ट्र
एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, महापौर पदाबाबतच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ…!
कित्येक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील महानगरपालिका निवडणुका अखेर 15 जानेवारी रोजी पार पडल्या. या टप्प्यात महाराष्ट्रातील सुमारे 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ...
महापौर ते आमदार… आणि थेट थांबा…, फडणवीस-गडकरींच्या जवळच्या नेत्याचा राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम….!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अत्यंत जवळचे, विधान परिषदेचे भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी सक्रिय ...
महापौरपदासाठी महापालिकेत बहुमताचा पेच; काँग्रेसमधील नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन अवघे दोन दिवस उलटत नाहीत, तोच सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत ...
नशिराबादमध्ये नगरपरिषद निवडणुकीचा वाद टोकाला, दोन गटात दगडफेक व हाणामारी; 16 ते 17 जण जखमी..
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद उफाळून आला हा वाद टोकाला गेल्याने या वादाचे रूपांतर थेट ...
जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता, महापौर आणि उपमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार ? उत्सुकता शिगेला !
नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राज्यासह भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. जळगाव महानगरपालिकेतही महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सभागृहात एकहाती सत्ता स्थापन करत आपले राजकीय ...
ग्राहकांना धक्का! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी 3 लाखांच्या पुढे, सोन्यानेही गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर?
भारतात सोन्या-चांदीच्या किमतींनी सोमवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठत बाजारात खळबळ उडवून दिली. दर कमी होण्याची अपेक्षा असलेल्या ग्राहकांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला ...
जळगाव महापालिकेतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार आ.राजूमामा भोळेंचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई / जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखत सर्व ४६ जागांवर विजय मिळवला आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ...
मुंबई महापालिकेतील पराभवानंतर कंगना राणौतने उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाली…
बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतली असून, तब्बल २५ वर्षांपासून सत्तेत असलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना (ठाकरे गट) यावेळी पिछाडीवर पडली आहे. मुंबईतील ...
मुंबईच्या महापौर पदावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…
राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटताना दिसत ...
ठाकरे बंधू मुंबईत का अपयशी ठरले ? बावनकुळेंच एका वाक्यात स्पष्टीकरण
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि महायुती आघाडीवर असून, राज्याचे विशेष लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतही महायुतीच्या ...















