महाराष्ट्र
जितेंद्र आव्हाडांची अण्णा हजारेंवर टीका; वाचा काय म्हणाले
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असतात. मात्र, यावेळी, आव्हाड यांनी ...
‘त्या’ रुग्णालयातील मृत्यूंचे प्रकरण मुंबई हायकोर्टात
नांदेड : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात ४८ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल ...
ठाकरेंच्या जागावाटपाच्या वक्तव्यानंतर नाना-उध्दव भेट; काय आहे आतली बातमी?
मुंबई : येत्या काळात जागावाटपावरुन मविआमध्येही जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. अशातच महाविकास आघाडीत असलेला ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर आग्रही असल्याची माहिती मिळाली ...
राष्ट्रपती राजवट… फडणवीस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अनेक विषयांवर आपली भुमिका मांडली. 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांची ...
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर; वाचा काय घडलं
नवी दिल्ली : राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही रखडल्या आहेत. मुंबईसह ...
अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडेचं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली होती. अखेर अजित पवार ...
ठाकरे गटाला शिंदेंचा आणखी एक धक्का; आता काय घडलं?
मुंबई : चांदीवली विभागाचे माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला. त्यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या महिला ...
पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ मुळे काय फायदा झाला? वाचा काय म्हणतो अहवाल
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवरील कार्यक्रम ‘मन की बात’ या कार्यक्रमाला ९ वर्षे पूर्ण झाली. हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू ...















