महाराष्ट्र
नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नागपूर : नागपुरात शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अविरत मुसळधार पावसाने शुक्रवारी रात्री संपूर्ण नागपूरला ...
आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान विभागाची माहिती
तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। राज्यात काही दिवसात पावसाचा जोर वाढला असून राज्यात आजही पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश ...
संजय राऊतांचा फक्त आगीत पेट्रोल ओतायचा धंदा; ‘त्या’ टीकेवर शिंदे गटाचं प्रत्युत्तर
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी २३ सप्टेंबर, २०२३ रोजी संसदेत भाषण करताना मोदींविरोधात टीका केली. भारताच्या विज्ञानाचा आणि तंत्रज्ञान प्रगतीचा उपयोग मोदी राजकारणासाठी करतात ...
शिवसेना ठाकरे गट पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई : आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय केव्हा घेणार, याचा कालावधी निश्चित करण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना दिल्यानंतर या ...
मोठी बातमी! मोसमी पावसाच्या परतीचे वेध; हवामान विभागाची घोषणा
पश्चिम राजस्थानातून 25 सप्टेंबरनंतर परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज ...
बच्चू कडूंनी केलेल्या ‘त्या’ विधानाशी फडणवीस असहमत; वाचा नक्की काय म्हणाले?
मुंबई : मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर केलं. एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे तर दुसऱ्या बाजुला या मुद्द्यावरून ...
या योजनेंतर्गत ठिबक सिंचनाऐवजी आता खतांसाठी अनुदान मिळणार ; वाचा शासन निर्णय..
मुंबई । शेतकऱ्यांच्या महत्वाची एक बातमी आहे. माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत ...
मोठी बातमी! राज्य सरकारकडून अखेर ‘तो’ निर्णय मागे
एका आठवड्यापूर्वी राज्य सरकारनं महाराष्ट्रातील ऊस बाहेरच्या राज्यात जाऊ न देण्याचा आदेश काढला होता. या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली ...
…तर आगारप्रमुखांवरच होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून होणार तपासणी
राज्यातील एसटी बसस्थानक परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ या स्पर्धेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच महिन्यांपूर्वी ...















