राजकारण
लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देण्यावरुन जरांगे पाटलांनी स्पष्ट केली भुमिका; वाचा काय असणार रणनिती
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात हजारापेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दाखल करुन ईव्हीएम प्रक्रिया अडचणीत आणण्याची रणनीती मराठा समाजाच्या बैठकीत ...
बीआरएस नेत्या कविता यांची ईडी कोठडी २६ मार्चपर्यंत वाढवली !
ईडी शनिवारी (२३ मार्च) दिल्ली दारू घोटाळ्याची चौकशी करत आहे. कविताला राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले, जिथे तिची ईडी कोठडी 26 मार्चपर्यंत वाढवण्यात ...
गिरीश महाजनांवर जरांगे पाटील यांनी पुन्हा टीका; वाचा काय म्हणाले…
पारनेर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज पारनेर येथे मराठा संवाद सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांवर ...
काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का, प्रदेश सचिव यांचा भाजपमध्ये प्रवेश
गडचिरोली : प्रत्येक पक्ष आपले मतदारसंघात निवडणूकीसाठी उमेदवार घोषित करत आहे.अश्यातच एक बातमी समोर आली आहे, भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ...
Lok Sabha Election : रावेरमध्ये रक्षा खडसेंविरुद्ध डॉ. सतीश पाटील; वाचा काय म्हणालेय ?
Lok Sabha Election : रावेर लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीबाबत प्रश्न चिन्ह आहे. ...
अभिनेता गोविंदाने CM एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, लोकसभा निवडणूक लढवणार का?
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय पेच वाढत चालला आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाने या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत महाराष्ट्राचे ...
अजित पवारांविरुद्ध लढण्यासाठी शिवतारे शिवसेना सोडणार? काय म्हणाले शिवतारे
मुंबई : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याचा निर्धार पक्का व्यक्त केला आहे. यासंधार्बत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे ...
अरविंद केजरीवाल जेलमधून चालवणार सरकार; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी ...
जळगाव : रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू, रोहिणी खडसे यांचा निर्धार
जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे ...
काँग्रेसला सोडचिट्ठी देत महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु होत आहे. अश्यातच निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेला एकामागे एक ...















