राजकारण

शिवसेनेतील ‘या’ नेत्याने धनुष्यबाणाचे चिन्ह हटवले, शिंदेंना बंडाचा इशारा ?

By team

महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला आहे. यात 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश ...

Ladki Bahin Yojana : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणांना मोठं गिफ्ट, मंत्रिमंडळाने घेतला ‘हा’ निर्णय

नागपूर । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी प्रभावी ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना ...

Big Breaking : सीबीआयचे पथक जळगावात दाखल, वाचा काय आहे कारण ?

By team

जळगाव : माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित चाळीसगाव आणि जळगाव पोलीस ठाण्यात दाखल गून्ह्यांशी संबंधित चौकशीसाठी सीबीआयचे दोन अधिकाऱ्यांचे पथक ...

Maharashtra Cabinet Expansion : छगन भुजबळ नाराज आहे का ? वाचा काय म्हणालेय ?

Maharashtra Cabinet Expansion : छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल व्यक्त केलेली नाराजी ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर प्रकाश टाकणारी ठरली आहे. त्यांच्या वक्तव्यांमधून ...

Devendra Fadnavis : संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

By team

Devendra Fadnavis नागपूर  : बीड आणि परभणी येथील घडलेल्या गंभीर घटनांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. ...

Maharashtra Cabinet Expansion : जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री ?

नागपूर । महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्हानिहाय मंत्रिपदांचे वाटप महत्त्वाचे ठरले आहे. सातारा, पुणे, नाशिक, आणि जळगाव या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले ...

Ajit Pawar : अजित पवारांचा आपल्याच मंत्र्यांना इशारा; वाचा काय म्हणालेय ?

नागपूर ।  नागपुरात आज अजित पवार गटाचा मेळावा  पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना स्पष्टपणे इशारा दिला आणि पक्षाच्या कामगिरीवर जोरदार ...

Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या मंत्रिमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी

नागपूर ।  महायुतीच्या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीतून अनेक नवे मंत्री नियुक्त झाले आहेत. शिवसेना  ...

Maharashtra Cabinet Expansion : संजय सावकारे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

By team

Maharashtra Cabinet Expansion : : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी आज नागपूरमध्ये होणार आहे, जिथे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची शपथ घेतली जात ...

Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन यांच्या महत्त्वपूर्ण स्थानाची पुन्हा एकदा प्रचिती, वाचा सविस्तर

नागपूर । नागपूर येथे आज मंत्रिमंडळ विस्तार सोहळा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची मंचावर उपस्थिती आहे. भाजपचे ...