Crime News

पिंपळनेर- वेष बदलून व दिव्यांग असल्याचा बनाव करून भिक्षा मागण्याचा खळबळजनक प्रकार; ६ महिलांची पोलिसांनी केली कसून चौकशी;

वेष बदलून भिक्षा मागण्याचा खळबळजनक प्रकार पिंपळनेर शहरामध्ये उघडकीस आला असून सदर बाब जागरूक नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी तात्काळ पिंपळनेर पोलिसांना या घटनेची माहिती ...

अंबाऋषी टेकडीवर पोलिसांची धाड; चार प्रेमी युगुल रंगेहात पकडले, अमळनेरमध्ये दामिनी पथकाची कारवाई….!

अमळनेर शहराजवळील अंबाऋषी टेकडी परिसरात दामिनी पथकाने कारवाई करत चार प्रेमी युगुलांना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. दाट झाडीमध्ये प्रेम चाळे सुरू असल्याची ...

मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना नंदुरबार पोलिसांकडून अटक; तब्बल 6 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 18 मोटारसायकली हस्तगत..!

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हे शहरात सायंकाळच्या वेळी पेट्रोलींग करीत असतांना नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात एक इसम काळया रंगाची होंडा ...

फेसबुकवरून ओळख, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल! क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची लाखोंची फसवणूक….!

नाशिक शहरातील पंचवटी परिसरातून सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने सोशल मीडियावरून ओळख करून घेत एका व्यावसायिक तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले ...

नशिराबाद येथे अज्ञातांकडून दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना, परिसरात चिंतेचं वातावरण….!

जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद शहरातील पेठ परिसरात अज्ञातांकडून दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. नशिराबाद शहरातील पेठ ...

एरंडोल येथे चार वर्षीय चिमुकलीवर मामे आजोबाकडून अत्याचार, संतप्त नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी करत रास्ता रोको….!

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील एका भागात चार वर्षीय बालिकेवर तिच्या 59 वर्षीय मामे आजोबाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात ...

मंदाणे येथील सराफ दुकान अज्ञातांनी फोडले; रोख रकमेसह दागिने व इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास…..!

शहादा तालुक्यातील मंदाणे येथे सराफ दुकान फोडून जवळपास ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात ...

चूक नसताना ट्रक चालक आणि क्लिनरला मारहाण, शेण खाऊ घातल्याचा प्रकार….माणुसकीला काळिमा फासणारी घटना !

चूक नसतानाही ट्रक चालकासह क्लिनरला अज्ञातांनी मारहाण करत शेण खाऊ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे, महाराष्ट्रातील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पुण्याच्या कात्रज देहू ...

सुझलॉन कंपनीची कॉपर केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; सहा जणांना अटक, निजामपूर पोलिसांची कारवाई

निजामपुर पोलीस ठाणे हद्दीतील फोफादे गावाच्या शिवारात वीज प्रकल्पातील कॉपर केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून सुमारे ...

धक्कादायक कट उघड! पतीचा मृत्यू ‘रिपिट टेलिकास्ट’ करून ५० लाखांचा विमा उकळण्याचा प्रयत्न; पत्नी सहित ९ जणांना अटक….!

जळगाव जिल्ह्यात विमा फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपघाती विम्याच्या रकमेवर डोळा ठेवून एका व्यक्तीच्या मृत्यूची बनावट कहाणी तयार केल्याचा प्रकार समोर ...