Crime News

पाडळसे शिवपुराण कथेत चोरट्यांचा डल्ला; लाखोंच्या गर्दीत दागिने-मोबाईल लंपास….!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या पाडळसे परिसरात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेदरम्यान चोरीच्या घटना समोर येत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुरू असलेल्या ...

१६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १० वर्षे सश्रम कारावास; शहादा न्यायालयाचा निकाल…!

शहादा: लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ ...

महाराष्ट्राला हादरवणारी घटना: रॅगिंगच्या नावाखाली 5वी ते 8वीच्या मुलांना जंगलात नेऊन, नको ते कृत्य…..नेमकं काय घडत होतं?

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक तसेच महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात शिक्षणासाठी राहणाऱ्या १० विच्या ...

अमळनेरात गहू खरेदीत मोठा घोटाळा; वजनात तफावत आढळल्याने आर.के. फूड्स कंपनी सील…!

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात गहू खरेदीदरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वजनकाट्यात मोठी तफावत आढळून आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने मंगरूळ येथील ...

वरणगावात भरदिवसा वृद्धावर लोखंडी रॉडने हल्ला; परिसरात खळबळ

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील हॉटेल आस्वाद परिसरात बुधवारी (दि. ११ मार्च) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकावर लोखंडी रॉडने हल्ला ...

जळगावात खाजगी वाहनावर अशोक स्तंभाचा गैरवापर; कार मालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात खासगी वाहनावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ लावल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नयना चौधरी यांच्या विरोधात जिल्हा ...

खळबळजनक: जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त….!

जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित केळी पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कृषी विभागाने ‘एमआरसॅक’च्या मदतीने सॅटेलाईटद्वारे केलेल्या पडताळणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर ...

पाळधीत एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी; रोख रक्कमसह दागिने लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….!

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दागिने लंपास झाल्याची घटना घडली. यामुळे येथे पाळधीत खळबळ ...

मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून वाद; एका कुटुंबाला लोखंडी सळईने बेदम मारहाण करून लूटमार, अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शहादा- अक्कलकुवा शहरातील मक्राणीफळी भागात मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला लोखंडी सळईने बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व दागिने लुटल्याची घटना ...

भुसावळमध्ये किरकोळ वादातून तिघांवर हल्ला; पोलिस ठाण्यात तक्रार…!

भुसावळ शहरातील आगाखानवाडा परिसरात किरकोळ वादातून एका व्यक्तीने लोखंडी पाईप व फायटरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार ...