ebola virus
आधी कोरोना…नंतर हंता…आता इबोलाचा कहर..! 245 संशयित रुग्ण, 80 रुग्णांचा मृत्यू; WHO सतर्क…
—
जगभरात हंताव्हायरसच्या चर्चेनंतर आता आणखी एका धोकादायक विषाणूने चिंता वाढवली आहे. आफ्रिकेतील काँगो देशात इबोला विषाणूचा मोठा उद्रेक झाल्याची माहिती समोर आली असून आतापर्यंत ...






