Ethenol
देशातील पहिली इथेनॉल कार ५ जूनला लाँच होणार; मारुती सुझुकीची मोठी घोषणा; जाणून घ्या फीचर्स…!
—
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात फ्लेक्स फ्युएल आणि हायड्रोजन वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याबाबत सातत्याने भूमिका मांडल्यानंतर आता मारुती सुझुकीने मोठे पाऊल उचलले आहे. ...






