Jalgaon Farmers News

वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ पीक नुकसानीची नोंद करावी; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे…

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः केळीसह विविध पिकांचे ...