Jalgaon News

प्लास्टिकमुक्त जळगावासाठी महापौरांचा नवा उपक्रम

शहरातील प्रमुख बाजारपेठांमधून प्लास्टिकचा वापर कायमचा हद्दपार करण्यासाठी आता कापडी पिशव्यांच्या व्हेंडिंग मशीनचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा मानस महापौर दिपमाला काळे यांनी व्यक्त केला ...

जलवाहिनी कामाचा फटका नागरिकांना; दुचाकी अपघातात महिला जखमी

शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील चौघुले प्लॉट भागात प्रशासनाच्या संथ कारभारामुळे नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनी टाकण्याचे काम अत्यंत ...

जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 2 हजारांनी तर चांदी 5 हजारांनी स्वस्त

जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण ...

भुसावळ तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित; नागरिकांची महत्त्वाची कामे ठप्प

42 हजार 560 रुपयांचे वीज बिल थकीत; महावितरणची कारवाई जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भुसावळ शहरातील तलाठी कार्यालयाचे ...

जळगावात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा थाटात शुभारंभ; ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा उत्साह

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जळगाव शहरात मनसेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते ...

जळगावात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची वणवण; एजन्सींचे फोन बंद, जादा पैसे घेत असल्याची तक्रार

जळगाव शहरात सध्या गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. बुकिंग करूनही सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त ...

खूशखबर! Maharashtra State Road Transport Corporation मध्ये 17 हजार पदांची मेगाभरती; असा करा अर्ज

राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. Maharashtra State Road Transport Corporation (एसटी महामंडळ) लवकरच तब्बल 17 हजार पदांची मेगाभरती करणार ...

स्टील, काच की तांबे? कोणत्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा आणि पोषक घटक मानला जातो. मात्र पाणी पिताना ते कोणत्या भांड्यातून प्यावे, याकडे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. ...

सावदा पालिका सभेत टक्केवारीवरून जोरदार खडाजंगी; 27 विषयांना मंजुरी, सभागृहात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

सावदा नगरपालिकेची निवडणुकीनंतरची पहिली सर्वसाधारण सभा आज चांगलीच गाजली. सभेत पटलावरील तब्बल 27 विषयांना मंजुरी देण्यात आली, मात्र या बैठकीत काही मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि ...

शेअर बाजार ६४५ अंकांनी कोसळला; जागतिक तणावाचा परिणाम, गुंतवणूकदारांना मोठा झटका

शुक्रवारी, १३ मार्च रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० लाल निशाणावर उघडले. बाजारात सुरुवातीच्या ...