Jalgaon News

साकेगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगायचा अपघाती मृत्यू; वेगवान वाहनांवर कारवाईची प्राणीमित्रांची मागणी

भुसावळ तालुक्यातील साकेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या शोधात आलेल्या एका बलाढ्य नर निलगायचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील ...

कॉपी प्रकरणात राज्यभरात मोठी कारवाई; 81 शिक्षक व कर्मचाऱ्यांचे निलंबन

राज्यात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली असून राज्यभरातील 81 शिक्षक व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात ...

जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे भूमिपूजन

जळगांव महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे तत्पर निवारण करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ ...

‘पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; तीन दिवस शांती निर्माणावर मंथन

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा ...

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांची झळाळी; अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कातकरी नृत्य सादर

जळगाव, दि. ९ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी आपल्या कलागुणांची प्रभावी ...

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा शेअर बाजाराला फटका; सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युनाइटेड स्टेट्स , इस्राएल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीचा फटका भारतीय ...

पोलिस दलात खळबळ; जळगाव एमआयडीसीतील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येमागील कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली ...

जळगावात घरगुती गॅसचा मोठा तुटवडा; ग्राहकांना गॅस मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार? एलपीजी गॅस निर्मिती व पुरवठ्यावर परिणाम…..!

जळगाव : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जळगाव शहरावरही दिसू लागला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना गॅस ...

भडगावात दुर्दैवी घटना: बुडालेल्या दोघांना वाचवताना दोन जणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू, परिसरात हळहळ…..!

भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली ...

नशिराबाद येथे प्रौढाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मानसिक व आर्थिक त्रासाचा उल्लेख, पोलिसांकडून तपास सुरु….!

नशिराबाद शहरातील प्रमोद पुरुषोत्तम पाटील (वय अंदाजे प्रौढ) यांनी नशिराबाद येथील हॉटेल आस्वाद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या ...