Jalgaon News

राघव चड्ढा यांना लागली लॉटरी, भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; थेट अध्यक्षपदी नियुक्ती

आम आदमी पक्षाला (AAP) रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणारे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यावर भाजपने आता एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. खासदार ...

सूर्य आग ओकतोय! २८ मे पर्यंत देशात तीव्र उष्णतेची लाट; ६ दिवसांचा ‘ऑरेंज अलर्ट’

देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या सूर्य आग ओकत असून उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघाले आहेत. अनेक राज्यांमध्ये पारा ४७ ते ४८ अंश सेल्सिअसवर ...

नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे थेट पुण्यात; ३ नामांकित शिक्षकांना सीबीआयकडून बेड्या, शिक्षण क्षेत्रात खळबळ!

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात ...

महिला बालविकास मंत्र्यांच्या खाजगी सचिवाला कुणाचे पाठबळ? रोहिणी खडसेंचा थेट अदिती तटकरेंवर निशाणा; मंत्रालयात खळबळ!

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हं आहेत. “ज्या खात्यावर महिलांच्या सुरक्षिततेची ...

डिझेलच्या तुटवड्यामुळे ‘पांढरं सोनं’ धोक्यात; जळगाव जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड संकटात!

जिल्ह्यात ‘पांढरं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाच्या पूर्वहंगामी लागवडीला यंदा डिझेल टंचाईचा मोठा फटका बसला आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असून हजारो ...

शाळांच्या तारखा बदलणार? १५ जूनऐवजी २६ जूनपासून शाळा सुरू करण्याचे संकेत

राज्यातील वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेच्या लाटेचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. विदर्भात उष्णतेची तीव्रता ...

सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका! अवघ्या १० दिवसांत तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; पहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर

मध्यपूर्वेतील वाढत्या राजकीय तणावाचे थेट पडसाद आता देशांतर्गत इंधन बाजारावर उमटू लागले आहेत. शनिवारपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात ...

लोहारी शिवारात रानडुक्कराचा हल्ला; एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; वनविभागाप्रति संताप…

लोहारी शिवारातील केळी बागेच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांवर रानडुक्कराने हल्ला चढवल्याची घटना घडली असून या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ...

भारतासाठी दिलासादायक बातमी! सर्वाधिक तेलसाठा असलेला देश मदतीला; इंधन दर स्थिर होण्याची शक्यता

इराण-अमेरिका संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असताना आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक संकटात सापडल्याने जगभरात इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण अमेरिकेतील तेलसमृद्ध ...

हतनूर धरणातील पाणी पाताळी खालावल्याने सावद्यात पाणीपुरवठा विस्कळीत; पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू.

हतनूर धरणातून पुढील गावांसाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे सावदा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून उपसा विहिरीजवळील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठा काही ...