Jalgaon News

जिल्ह्यात प्रथमच ‌‘लाचलुचपत‌’च्या कारवाईत कोटींची अपसंपदा जप्त लाचखोर उपनिबंधकाच्या घरझडतीत ‌‘एसीबी‌’ला आढळली रक्कम

सहकार विभागातील उपनिबंधकासह अन्य मानद सेवकास 20 मे रोजी एक लाखाहून अधिक रकमेची लाच घेताना अटक झाली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून शुक्रवारी (22 ...

जळगावात ‘शरद पवार’ गटाचा थेट अ‍ॅक्शन प्लॅन; शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली!

​प्रशासकीय वाहनांना घातला घेराव; दोन दिवसांपूर्वी निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने राष्ट्रवादी आक्रमक​सचिवांच्या फोननंतर आंदोलन तात्पुरते मागे; मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात सरकारी गाड्या ...

‘कॉक्रोच जनता पार्टी’चा वाढता प्रभाव राज्यकर्त्यांसाठी गंभीर इशारा; आमदार किशोर पाटील यांचे आत्मपरीक्षणाचे विधान…

सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. एखादा तरुण केवळ आवाहन करतो आणि ...

जळगाव विधान परिषद जागेवर महायुतीत रस्सीखेच? शिवसेना आग्रही, प्रताप पाटील मैदानात उतरण्याच्या तयारीत…!

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून विविध पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या असून जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी ...

विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक यावल पश्चिमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडली; यावल वनविभागाची धडक कारवाई

यावल वनविभागाच्या यावल पश्चिम व हरिपुरा राऊंडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध कोळसा वाहतुकीवर मोठी कारवाई करत विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक जप्त केली. ही कारवाई ...

वाढत्या उन्हाळ्यावर मनपाचा उतारा! जळगाव शहराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

महापौर दीपमाला काळे यांचे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना पुढाकार घेण्याचे आवाहनगेल्या काही दिवसांत जळगाव शहराचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने जळगावकर कडक ...

जळगावच्या जानता राजा नगर परिसरात दुर्मिळ ‘पट्टेरी कवड्या’ सापाचे रेस्क्यू; सर्पमित्रांनी नागरिकांची भीती केली दूर

शहरातील जानता राजा नगर, कोल्हे हिल्स परिसरात काल मध्यरात्री एका दुर्मिळ सापाच्या दर्शनाने नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती. मात्र, वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी दाखवलेल्या ...

​मोठी मोहीम! २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; जळगाव जिल्ह्यातील ४ लाखांहून अधिक बालकांना मिळणार सुरक्षा कवच

जळगाव (दि. २२ मे २०२६) : केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आगामी २८ जून २०२६ रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवली जाणार ...

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी; अधिकाऱ्यांना गतिमानतेचे आदेश

शहरातील रामदास कॉलनी भागातील नागरिकांना लवकरच एक दर्जेदार विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. येथील प्रस्तावित उद्यानाच्या (बगीचा) जागेची जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी ...

NEET Scam Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; ‘ते’ प्रभावशाली पालक आता थेट CBI च्या रडारवर!

नीट (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेच्या (CBI) चौकशीतून आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. नीट परीक्षेचा पेपर देशातील तब्बल ५ ...