Jalgaon News
अयोध्या येथे अल्पवयीन तरुणीची आत्महत्या, बोदवडच्या तरुणाला अटक
बोदवड : सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. या सोशल मीडियाच्या ओळखीतून मुला-मुलींची फसवणूक होत असल्याचा घटना नित्य नियमाने समोर येत आहे. अशा स्वरुपात ...
अखेर श्वान निर्बिजीकरण मोहिमेचा मार्ग मोकळा, मुंबई येथील संस्थेला मक्ता
जळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यावर अखेर तोडगा निघाला असून श्वान निर्बीजीकरण मोहिमेला आता हिरवी झेंडी मिळाली आहे. मुंबई ...
Crime News : हॉटेलमध्ये गेलेल्या वृद्धाची चोरट्याने लांबविली बॅग
Crime News जळगाव : जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची दिशाभूल करीत लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे विविध क्लुप्त्यांचा वापर करुन जेष्ठ नागरिकांना टार्गेट करीत आहेत. ...
Liquor License : पाच महिन्यांत केवळ १०५ तळीरामांनी काढला परवाना! जिल्ह्यातील दुकानदार देताहेत विनापरवानाधारकांना मद्य
उत्तम काळे Liquor License : जळगावसह जिल्ह्यात परवाना काढून ‘लिमिट’ मध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. अनेक जण परवाना न काढताही मद्यप्राशन करतात. ...
Jalgaon News : शौचालयाच्या ठेक्यात दरमहा सात लाखांचा भ्रष्टाचार! कारवाईसाठी माजी नगरसेवक नाईक यांचे आयुक्तांना पत्र
Jalgaon News : महापालिकेच्या प्रशासक काळात शौचालयाच्या देखभाल, दुरूस्तीत दरमहा सात लाखांचा भ्रष्टाचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शौचालयाचा मक्ता घेणाऱ्या मे. ...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या आवळल्या मुसक्या, चोपडा पोलिसांची मामलदे शिवारात कारवाई
दरोड्याच्या तयारीने चोपड्याहून निघालेल्या रेकॉर्डवरील सहा गुन्हेगारांच्या मुसक्या चोपडा पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान यातील तीन जणांवर ...
पूर्ववैमनस्यातून दशरथ महाजन यांचा खून, एलसीबीच्या तपासात उलगडले रहस्य; संशयितांनी दिली पोलिसांना कबुली
एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांचा पूर्ववैम नस्यातून खून करण्यात आला, अशी माहिती एलसीबीच्या तपासातून उघडकीस आली. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले, ...















