Jalgaon News

पूर्ववैमनस्यातून दशरथ महाजन यांचा खून, एलसीबीच्या तपासात उलगडले रहस्य; संशयितांनी दिली पोलिसांना कबुली

एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांचा पूर्ववैम नस्यातून खून करण्यात आला, अशी माहिती एलसीबीच्या तपासातून उघडकीस आली. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले, ...

विद्यापीठाने केले राज्य शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्था यांच्या समवेत ९ सामंजस्य करार

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्था यांच्या समवेत ९ सामंजस्य करारावर कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या ...

धक्कादायक ! जिल्ह्यात वर्षभरात ७५८ बालविवाह, सर्वाधिक अमळनेर तालुक्यात

जळगाव : बालिववाह रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. मात्र त्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. वर्षभरात जिल्ह्यात ७५८ बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती ...

तेजस हत्याप्रकरण : नरबळीचे कलम लावा ! मागणीसाठी रिंगणगावकरांची जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक

जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस महाजन या मुलाचा तेरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हा खून नसून नरबळीचा संशय ...

विद्यापीठाची पूर्वसूचना न देताच फी वाढ, युवासेना पदाधिकाऱ्यांनी घेतली कुलगुरुंची भेट

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमधील गोंधळ, बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमांवरील पूर्वसूचना न देताच अचानक वाढवलेले शैक्षणिक ...

चोपडा तालुक्यातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : शहरासह जिल्ह्यात आत्महत्या करण्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात तरुणाच्या आत्महत्येच्या घटनांनी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक घटना चोपडा ...

दुर्दैवी ! जाळून घेत आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान, गुरुवारी (२६ जून ) रोजी मृत्यू ओढवला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात ...

धक्कादायक ! दरवाजा लावायला गेली अन् काळाने घातली झडप

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका गावांतून धक्कादायक अपघाताची बातमी समोर येत आहे. घराच्या दरवाजात विद्युतप्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून एका १७ वर्षीय तरुणीचा ...

मुक्ताईनगर पोलिसांनी १२ तासांत उघड केली चोरी

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किमतींचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी जलद गतीने तपासचक्र फिरवून ...

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक जखमी

जळगाव : रावेर तालुक्यातील सावदा–रावेर रस्त्यावर एका मोटरसायकलला ट्रॅकने जबर धडक दिल्याने मोटरसायकल वरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला ...