Jalgaon News
Jalgaon News : जिल्हा पोलीस दलात फेरबदल, जळगावात चार निरीक्षकांसह १० उपनिरीक्षक दाखल होणार
Jalgaon News : नाशिक विभागांतर्गत पोलीस विभागात बदल्यांच्या माध्यमातून मोठे फेरबदल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात चार पोलीस निरीक्षक आणि १० उपनिरीक्षक दाखल होणार आहेत. ...
दोघा मोबाईल चोरांना शहर पोलिसांनी केली अटक, एक फरार
जळगाव : शहरातील मोबाईल मार्केटम्हणून प्रसिद्ध असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुकान फोडणाऱ्या टोळीतीला काही सदस्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक तर ...
प्रशिक्षण शिबिरातून बालकलाकारांनी अनुभवले नाट्य विश्व
जळगाव : बालमनातील सृजनशीलतेला वाव देणाऱ्या ३० दिवसीय बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप शुक्रवारी (३१ मे ) रोजी रोजलँड इंग्लिश मिडियम शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (त्रिशताब्दी वर्ष) जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (त्रिशताब्दी वर्ष) जयंतीनिमित्त शहरासह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याच अनुषंगाने जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ मल्हार सेना,कर्मचारी ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांची बदली
जळगाव : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्य प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी प्रशासकीय बदली आहे. त्यांच्या जागी परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून जालना ...
पळसखेडा ग्रामपंचायत शौचालय घोटाळा, तत्कालीन ग्रामसेवकांसह बीडीओंवर कारवाईची मागणी
भडगाव : तालुक्यातील पळसखेडे ग्रामपंचायतीतील शौचालय घोटाळा उघड झाला आहे. यात ३१ लाख ८४ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहार प्रकरणी विभागीय आयुक्तांनी ...















