Jalgaon News

कन्नड घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळली, चार प्रवासी जखमी

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भडगावहून मुंबईकडे जाणारी कार ही कन्नड घाटातील खोल दरीत कोसळली. ...

१२ वी निकालाची प्रतीक्षा संपणार! ‘या’ दिवशी जाहीर होण्याची शक्यता; असा करा रिझल्ट चेक

पुणे: राज्यातील सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून घेण्यात आलेल्या १२ ...

​विधानपरिषद निवडणूक: शिंदे गटात ८ जणांची नावे चर्चेत; कुणाला मिळणार संधी?

​मुंबई:महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन ...

सासऱ्यांचा आदर्श पुढाकार: विधवा सुनेचा पुनर्विवाह; शेगावातून माणुसकीचा उज्ज्वल संदेश

शेगाव येथे माणुसकी, समजूतदारपणा आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर आदर्श पाहायला मिळाला. सासऱ्यांनी आपल्या विधवा सुनेला लेकीप्रमाणे मान देत तिच्या पुनर्विवाहाचा घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ...

इराणचा होर्मूझ नाकेबंदी संपवण्याचा प्रस्ताव; अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष

मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती कायम असताना होर्मूझ सामुद्रधुनी केंद्रस्थानी आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी संपवण्याचा प्रस्ताव पुढे ...

राज्यातील 85 हजार कृषी केंद्रांनी पुकारला बेमुदत संप; जळगाव जिल्ह्यातील साडेतीन हजार कृषी केंद्र सहभागी…!

महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्रातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मापदा संघटनेच्या वतीने आजपासून राज्यभरातील तब्बल 85 हजार कृषी केंद्रांनी बेमुदत संप पुकारला आहे. या ...

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती, मुंबईतील भेटीनंतर महापौरांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक

जळगाव : महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतल्यानंतर गुरुवारी जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी आणि प्रलंबित ...

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; ८ वाहने जप्त, वाळू माफियांचे धाबे दणाणले

​जळगाव:जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ...

धुळे-नंदुरबार भविष्यातील औद्योगिक हब; फडणवीसांचा विश्वास

धुळे: देवेंद्र फडणवीस यांनी धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे भविष्यात राज्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वास व्यक्त केला. शिरपूर तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी ...

रिक्षा-टॅक्सी चालकांना आता ‘मराठी’ अनिवार्य; २ मे पासून कडक अंमलबजावणीचे संकेत

​मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक मोठा बदल करण्याच्या तयारीत परिवहन विभाग असून, आता रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित (ओला-उबर) वाहन चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ येणे ...