Jalgaon News
Jalgaon News : तर थेट रस्त्यातील खड्ड्यांमध्ये लावणार झाडे ; मनपाला मनसेचा इशारा , पाहा व्हिडिओ
जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी (२७ मे) जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये खड्डेभरो आंदोलन करण्यात आले. यापुढे रस्त्यावर खड्डा दिसला तर त्या ठिकाणी ...
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सकल धनगर समाजातर्फे सत्कार
जळगाव : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या तेलचित्राचे भव्य अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यासाठी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी ...
रऊफ बँडचे संचालकांविरुद्ध कठोर कारवाई करा ; भाजपची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
जळगाव : अमळनेर येथील ‘रऊफ बँड’ संचालक अस्लम अली सय्यद याच्याविरुद्ध तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा ...
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये मान्सूनची गती कमी असल्याने पावसात होणार घट
या वर्षी मे महिन्यात बेमोसमी पाऊस झाला. तसेच मान्सूनपूर्व पावसानेदेखील यासोबतच हजेरी लावली आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याने तो २५ मे रोजी ...
दुचाकी लावण्याच्या कारणावरून युवकासह ४-५ जणांना जबर मारहाण
एरंडोल : येथे गाढवे गल्ली परिसरात मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून अमोल कैलास पाटील (वय-३१ वर्षे )याच्यासह कुटुंबातील ४ते ५ जणांना लाठ्याकाठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण ...
यावल उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांच्या ‘खुर्ची’चा भीम आर्मीतर्फे ‘सत्कार’
यावल : येथील उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्या. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भीम ...
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध योजनांच्या २४५ पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ
जळगाव : जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील विठ्ठल मंदिर सभागृहात सोमवारी (२६ मे ) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साही व लोकाभिमुख वातावरणात पार ...
गांजा ओढणाऱ्या तरुणांविरुद्ध पोलिसांची कारवाई
अमळनेर : पोलिसांनी अनेकवेळा कारवाई करून देखील मोठ्या प्रमाणात गांजा शहरात येत असून तरुणाईला गांजा सेवन चे व्यसन जडले आहे. गांधलीपुरा भागात इदगाह मैदानजवळ ...
गाळ्यांवर ५ टक्के रेडीरेकरनबाबत व्यापाऱ्यांची मानपावर धडक, पाहा व्हिडिओ
जळगाव : शहर महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील २ हजार ३६८ गाळ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अशात मुदत संपलेल्या या गाळ्यांबाबत महापालिकेने ५ ...















