Jalgaon News
एरंडोलमध्ये आमदार अमोल पाटलांचा पोलिस ठाण्यात चार ते पाच तास ठिय्या; खंडणी प्रकरणी अखेर अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तब्बल चार ते पाच तास ठिय्या आंदोलन केलं आहे. एरंडोल ...
महिलांनो सावधान : जळगावात ‘भांडी योजना’च्या नावाखाली सुशिक्षित टोळी सक्रिय; नागरिकांची लूट सुरू
शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘भांडी योजना’च्या नावाखाली महिलांची फसवणूक करणारी एक सुशिक्षित टोळी सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासकीय योजनेचा लाभ मिळवून ...
नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये ५३४ पदांची महाभरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत प्रतिभूती मुद्रण आणि मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (SPMCIL) अंतर्गत असलेल्या ...
महिला आरक्षणावरून फडणवीसांना रोहिणी खडसेंचे खुले आव्हान; ‘समोरासमोर चर्चा होऊ द्या’
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चर्चेचे ...
अमेरिका-इराण तणाव वाढला: बुधवारी युद्धविराम संपणार; जेडी वेंस चर्चेसाठी पाकिस्तानला जाणार?
वॉशिंग्टन/तेहरान, प्रतिनिधी – अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नाकेबंदी हटवण्यास नकार दिल्याने ...
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे
जळगाव जिल्हा पोलीस दलात आज एका विशेष सोहळ्यात पदभार हस्तांतरण प्रक्रिया संपन्न झाली. जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक ...
मोठी बातमी!इस्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?
मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेंजामीन नेतान्याहू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. International Criminal Court (ICC) कडून जारी अटक वॉरंटच्या पार्श्वभूमीवर हंगेरीचे नवे पंतप्रधान Peter ...
मित्राचे भांडण सोडविणाऱ्या तरुणावर तलवारीने वार; त्रिकुटाची मारहाण
जळगाव : मित्राचे भांडण सुरू होते. समजुतीने ते सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर संशयिताने तलवारीने कपाळावर वार केला. अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शनिवारी ...
नंदुरबार: सातपुड्याच्या दुर्गम भागात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; केवळ ‘बीए’ पास असून ५ वर्षांपासून रुग्णांवर उपचार
जिल्ह्यातील सातपुडा डोंगररांगांतील दुर्गम भागात एका बोगस डॉक्टरचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धडगाव तालुक्यातील वावी गावात कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना केवळ ‘बीए’ उत्तीर्ण ...
शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळे बारामतीतील सभेला उपस्थित राहणार
मुंबई/बारामती, प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या ...















