Jalgaon News
कुंभमेळ्यासाठी ‘शून्य सहनशीलता’ धोरण; रेल्वे महाव्यवस्थापकांकडून विकास कामांचा आढावा
भुसावळ— आगामी कुंभ मेळा लक्षात घेऊन नाशिक शहरात तयारीला वेग आला असून, रेल्वे विभागाकडूनही युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास सेवा ...
सावधान! ‘पनीर’च्या नावाखाली ‘चीज ॲनालॉग’ची फसवणूक; हॉटेल्ससाठी नियम कडक
मुंबई, दि. — हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पनीरची डिश ऑर्डर करताना आता ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’ (वनस्पतीजन्य घटकांपासून बनवलेला कृत्रिम ...
बारामतीकरांच्या हृदयाचा आवाज ऐकवणारी निवडणूक : रोहित पवार बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान;४ मे रोजी निकाल
बारामती/राहुरी, दि. २३ एप्रिल — राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. बारामती मतदारसंघातील रिक्त जागेसाठी ही ...
मोठी बातमी! चाळीसगाव रेल्वे उड्डाणपुलाला २६३.८६ कोटींची मंजुरी
Indian Railways कडून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, रेल्वे-ओव्हर-रेल्वे (ROR) उड्डाणपूल प्रकल्पाला तब्बल २६३.८६ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ...
जळगाव शहरातील रस्त्यांसाठी २०० कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी; महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
जळगाव शहरातील वाढत्या वाहतूक ताण आणि रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेने राज्य सरकारकडे २०० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी केली आहे. यासंदर्भात महापौर सौ. ...
जळगाव मनपाकडून २०० कोटींच्या विशेष निधीची मागणी; मंजूर विकास योजनेतील जमीन संपादनामुळे वाढला आर्थिक ताण
जळगाव शहर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेअंतर्गत जमीन संपादन प्रकरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक ताणातून मार्ग काढण्यासाठी मनपाने राज्य सरकारकडे सुमारे २०० कोटी रुपयांच्या विशेष निधीची ...
मोठी बातमी : ईडीच्या जाळ्यातून न्यायालयाच्या माध्यमातून रोहित पवारांची सुटका; ‘घायल हूँ इसलिए घातक हूँ’ म्हणत दिला इशारा
मुंबई / महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी ...
भुसावळात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ मोटरसायकली जप्त, २ आरोपीना अटक…!
भुसावळ शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या ...
शेअर मार्केटच्या आमिषाने जळगावातील व्यापाऱ्याची 39 लाखांची ऑनलाईन फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
जळगावात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 39 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
एरंडोलमध्ये पुन्हा सुरु झाला नगरपालिकेचा भोंगा; ज्येष्ठ नागरिकांनी केलेली मागणी झाली मान्य…!
एरंडोल येथील नगरपालिकेचा अनेक वर्षापासून बंद असलेला भोंगा (सायरन) (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ‘डिजीटल डिटोक्स’ संकल्पनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आला असून ...














