Jalgaon

मराठा आरक्षणासंदर्भातील ‘तो’ शासन आदेश रद्द करा : ओबीसी बांधवांची मागणी

एरंडोल : मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी ( 2 सप्टेंबर) महाराष्ट्र शासनाने काढलेला जी. आर रद्द करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ...

पत्नीसोबत सुरतला ड्रग्ज तस्करी करणाऱ्याला अटक

जळगाव : पत्नीसोबत सुरतला ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ट्रक चालक एजाज उर्फ छोटीया उस्मान शेख (रा. जळगाव) याच्या ड्रग्स तस्करी करणाऱ्यापुर्वी सुरत शहर गुन्हे शाखेने ...

भाजप जिल्हा महानगर गणराया पुरस्काराने 68 मंडळ सन्मानित

जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या 68 गणेश मंडळांना गणराया पुरस्कार 2025 ...

जळगाव हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन, मुस्लिम बांधवांनी विसर्जन मिरवणुकीवर केला फुलांचा वर्षांव

जळगाव : दरसालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे भिलपुरा चौकात सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन व मुस्लिम बांधवांतर्फे अत्यंत, उत्साहात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. ...

प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वच्छतेला अंगिकारावे : भरतदादा अमळकरांचे प्रतिपादन

जळगाव : जीवनामध्ये स्वच्छतेला महत्त्व आहे, ते आपल्या अंगी रुजवावे असे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांनी केले. ते पुढे म्हणाले कि, ...

कुटूंबासह गणेश विसर्जनासाठी गेलेला तरुण नदीत बुडाला, शोधकार्य सुरु

जळगाव : जिल्ह्यात ठिकठिकाणी तलाव व नदींवर श्री गणेशाचे विसर्जनासाठी मंडळ व घरगुती गणेश भक्तांनी गर्दी केली होती. अशाच प्रकारे आपल्या परिवारासह गिरणा नदीवर ...

वादग्रस्त निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर कारवाई, निलंबनाची घोषणा

जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना निलंबित केले, जिल्हा नियोजन समितीच्या ...

लाडक्या बाप्पाचे आज विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहनांना बंदी; फौजफाटा तैनात

जळगाव : गत दहा दिवसांपासून घराघरात गआणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान असलेल्या लाडक्या बाप्पाला शनिवारी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाणार आहे. विसर्जनाच्या ...

जिल्हा परिषदेत ५ महिन्यात २०७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

जळगाव : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण २०७ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पदोन्नती दिली आहे. त्यांनी मार्च २०२५ ...

सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज : पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ

जळगाव : सध्या सोनी नगरसह पिंप्राळा परिसरात चोरीच्या घटना घडत असून चोरट्यावर आळा बसण्यासाठी सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून रात्रीची गस्त ...