Latest News

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व परिवारास धमकी प्रकरण ; आरोपी अटकेत

भुसावळ : भुसावळ विधानसभेचे आमदार व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना व त्यांच्या परिवाराला ॲसिड टाकून देईल अशी धमकी ...

रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण; विदगाव परिसरातील ७५० महिलांना भांडे संच वाटप

जळगाव : रिधुर-नांद्रा-चांदसर-कवठळ परिसरातील नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीनुसार नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण व विदगाव येथील ७५० महिलांना भांडे संच वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ...

रघुजी राजे भोसले यांची तलवार १५ ऑगस्टपूर्वी येणार,मंत्री. आशिष शेलार यांची माहिती

शूर मराठा सरदार नागपूरकर रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा १५ ऑगस्टच्या आधी लंडनहून महाराष्ट्रात परत आणू, अशी माहिती राज्याचे ...

पिंपळनेर लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो

पिंपळनेर : पावसाळा म्हटला की धरण भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत राहावे अशी अपेक्षा सर्वांनाच लागलेली असते.मात्र हेच धरण जेव्हा पावसाच्या पाण्याने अत्यल्प भरलेले ...

बापरे ! लक्झरियस कार पेक्षा महाग आहे ‘ही’ हॅन्ड बॅग, किंमत ऐकून व्हाल थक्क

भारतीय रस्ते, संस्कृती, स्थानिक कारागिरीतून प्रेरणा घेत प्रसिद्ध संगीत कलाकार आणि डिझायनर फॅरेल विल्यम्स यांनी अनोखी बॅग बनविली आहे. या बॅगने जगभरात चांगलीच खळबळ ...

आषाढीनिमित्त साई इच्छा फाउंडेशनतर्फे गरजूंना फराळ, पौष्टिक आहाराचे वाटप

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्ताने साई इच्छा फाउंडेशनतर्फे एक सामाजिक आणि भावनिक दृष्टीने महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयात तसेच बेघर आणि गरजू लोकांना मोठ्या श्रद्धा ...

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! गुरुवारपासुन पहिला आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी होणार प्रसिद्ध

भुसावळ : प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि त्यांना त्यांच्या प्रवासाचे उत्तम प्रकारे नियोजन करता यावे यासाठी, रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी आरक्षण चार्ट तयार ...

अक्कलपाडा धरणाचे ७ दरवाजे उघडले ; पांझरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धुळे : जिल्ह्यात संततधार मुसळधार पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसाने साक्री तालुक्यातील पांझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. यामुळे नदी पात्रात मोठ्या ...

आव्हाणे येथे अटल जनकल्याण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो नागरिकांनी घेतला लाभ

जळगाव : आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे माजी मंडल अध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी यांनी आयोजित केलेल्या अटल जनकल्याण शिबिरास नागरिकांनी प्रचंड ...

आषाढीनिमित्त आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते पांडुरंग साई कॉलनीत महाआरती

जळगाव : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूर असलेल्या पिंप्राळा येथील पांडुरंग साई रेसिडेन्सीमधील विठ्ठल मंदिरात सकाळी कुमुद व यश धन्यकुमार जैन, वर्षा व सचिन ...