Latest News

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

कल्याण-अहिल्यानगर महामार्ग आज एका भीषण अपघाताने हादरला असून, या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीची प्रकृती ...

मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ला मंजुरी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ...

कुसुंबे खुर्दच्या तरुणांनी बेरोजगारीवर मात करत रचला इतिहास

जळगाव जिल्ह्यातील कुसुंबे खुर्द गावातील तरुणांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बेरोजगारीवर मात करत शासकीय सेवेत स्थान मिळवून गावाचा मान राज्यभर उंचावला आहे. MPSC, पोलीस ...

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा; जळगाव-मालेगाव राज्यात सर्वाधिक उष्ण, ‘हीटवेव्ह’चा इशारा

​मुंबई/जळगाव:राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढल्याने नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, राज्याच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त ...

कासोदा परिसरात पोलिसांची धडक कारवाई; अवैध हातभट्टीवर छापे, १२०० लिटर दारू नष्ट

जळगाव जिल्ह्यातील कासोदा परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या ...

इराणच्या बंदरांची अमेरिकेकडून नाकाबंदी; जागतिक ऊर्जा संकटाची भीती वाढली

अमेरिकन –इराण कॉन्फ्लिक्ट : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, शांतीवार्ता निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ...

जिल्ह्यात कांदा पीक काढणीला वेग मात्र भाव नसल्याने शेतकरी चिंतेत

धरणगाव (प्रतिनिधी) : अक्षय तृतीयेच्या सणानंतर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळी हंगामातील पांढरा आणि लाल कांदा काढणीला वेग आला आहे. हंगाम सध्या मध्यावर असला ...

खरात प्रकरणात नवे वळण; रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिमा चाकणकर शिर्डी पोलिसांसमोर हजर; पतसंस्थेतील ₹2.40 कोटी व्यवहारांचा हिशोब देणार

शिर्डी : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे वळण आले असून, प्रतिमा चाकणकर या शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या रूपाली ...

महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे महिलांची भव्य बाईक रॅली उत्साहात पार

सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६ च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित महिलांची भव्य बाईक रॅली ...

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता; अशोकभाऊ जैन यांनी उजाळल्या आठवणी

भारतीय संगीतविश्वाला आपल्या मधुर आणि बहुआयामी आवाजाने समृद्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची बातमी संगीतप्रेमींसाठी अत्यंत दु:खद ठरली आहे. त्यांच्या सुरांनी अनेक पिढ्यांचे ...