Latest News

मुक्ताईनगर पोलिसांची अमली पदार्थावर धडक कारवाई; टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त…!

जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर परिसरात पोलिसांनी अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्ध आणि धडाकेबाज कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध ...

ऑनलाईन पेमेंट (UPI) होणार स्लो होणार? डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी मोठं पाऊल; RBI चे 5 नवे नियम जाहीर…!

देशात वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. RBI ने UPI आणि डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित ...

पाचोरा परिसरात गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांची धाड; दारूचे रसायन नष्ट…!

पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील वाघूलखेडा व तारखेडा शिवारात गैरकायदा चालू असलेल्या गावठी दारू च्या भट्ट्यावर पाचोरा पोलिसांनी धाडी टाकून 39 हजार रुपये किमतीचे दारूचे ...

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी; विनयभंगाचा गुन्हा दाखल…!

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयीत गोकुळ चव्हाण ...

भयानक कृत्य: लग्नास नकार दिला म्हणून तरुणीला दिलं HIV बाधित रक्ताच इंजेक्शन….एका महिन्यानंतर पीडितीने संपवलं जीवन…!

एका तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून त्या तरुणीला HIV बाधित रक्ताच इंजेक्शन देण्यात आल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला असून 24 वर्षीय पीडित तरुणीने गळफास ...

डिझेल-एटीएफवरच्या निर्यात शुल्कात मोठी वाढ; सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार?

केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजेच एटीएफवरील निर्यात शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारातील इंधन दरातील चढ-उतार लक्षात घेऊन ...

राज्यात महिला व बाल विकास विभागात मेगा भरती; २.३० लाखांहून अधिक पदांना मंजुरी

राज्य सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागांतर्गत तब्बल २ लाख ...

मराठी पुस्तकांना वाढती मागणी; साने गुरुजी ग्रंथालय समृद्ध करण्यावर भर – महापौर दीपमाला काळे

जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (१० एप्रिल) साने गुरुजी ग्रंथालयाला सदिच्छा भेट देत तेथील कामकाज आणि सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी ...

मन्यारखेडा येथे ‘ग्रह राशी नक्षत्र मंदिर’ सोहळ्याची सांगता; मयूरगोविंदजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने हजारो भक्त भावूक

मन्यारखेडा येथे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या विश्वातील एकमेव ‘ग्रह राशी नक्षत्र मंदिर’ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता शुक्रवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाली. २८ ...

जळगाव बस स्थानकावर एनसीएमसी मशीन वारंवार बंद; ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

शहरातील मुख्य बस स्थानकावर एनसीएमसी (National Common Mobility Card) कार्डसाठी बसविण्यात आलेली मशीन वारंवार बंद पडत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...