Latest News

जळगावकर पुन्हा ‘भाजून’ निघाले; एकाच दिवसात तापमानात मोठी वाढ, आता पुढे काय?

जळगाव शहरासह जिल्ह्याभरात उष्णतेचा तडाखा पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना मिळालेला थंडावा आणि दिलासा आता पूर्णपणे संपला ...

खळबळजनक: महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला; बॅनर वादातून वाहनाची तोडफोड

राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. ...

सिलेंडर काळाबाजार प्रकरणी ९५० गुन्हे; २२९ जणांना अटक

देशात एलपीजी सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई हाती घेतली असून आतापर्यंत ९५० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर २२९ जणांना अटक ...

होर्मुझ सामुद्रधुनीत टोल ‘रियाल’मध्ये? अमेरिका–इराण तणाव कायम; लेबनान हल्ल्यांमुळे पेच वाढला

मध्यपूर्वेत तणाव वाढत असताना होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इराणच्या संसदेतील नॅशनल सिक्युरिटी कमिशनकडून या मार्गाने जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसुलीचा प्रस्ताव पुढे ...

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी ...

२५ लाखांमुळे वाचली आयुक्तांची खुर्ची, भूसंपादनाच्या रकमेप्रकरणी जप्ती टळली

जळगाव : शिवाजी नगरातून जाणाऱ्या ममुराबाद रस्त्यासाठी ५ मीटर जागेचे भूसंपादन मनपातर्फे करण्यात आले होते. परंतु त्या जागेची रक्कम अदा न केल्याने न्यायालयाने आयुक्तांची ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेल्वेचे विशेष आवाहन; सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईकडे रवाना होतात. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित, ...

हॉकर्सला पाच दिवसांत पर्यायी जागा द्या ! महापौर दीपमाला काळे यांचे प्रशासनाला आदेश

जळगाव : शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे हॉकर्स बांधवांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि पर्यायी जागेचा प्रश्न यावर महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

जळगाव रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार; एस्कलेटर, वाहनतळ आणि अतिरिक्त तिकीट खिडकीची सुविधा

प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुलभ सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेने जळगाव रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला असून, लवकरच स्थानकाचे रुपडे बदलणार आहे. स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी ...

मुक्ताईनगर येथे ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाची महत्त्वाची बैठक संपन्न…!

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाने आपली कंबर कसली असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी खडसे फार्म, मुक्ताईनगर येथे एका महत्त्वपूर्ण संघटनात्मक ...