Latest News

मित्रांपेक्षा मिळाले कमी गुण, दहावीच्या विद्यार्थ्यांने उचललं टोकाचं पाऊल

पुणे : राज्यात स्टेट बोर्डचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हि परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली होती . दहावीचा निकालात सर्व विभाग मिळून ...

बापरे ! चक्क बनावट सही-शिक्का वापरुन काढला स्वतःच्या नियुक्ती आदेश, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : आरोग्यसेवक पदाकरिता बनावट नियुक्ती आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. प्रकाराने जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर ...

भुसावळ येथे अजित पर्व युवा जोडो अभियान अंतर्गत युवा संवाद मेळावा

भुसावळ : अजित पर्व युवा जोडो अभियान अंतर्गत भुसावळ येथे रावेर लोकसभा, जळगाव जिल्ह्याचा युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा राष्ट्रवादी ...

ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

By team

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात सेवा समर्पण दिन म्हणून मोठ्या भावनिक, सामाजिक आणि संघटित ...

ऑफिसर्स क्लबतर्फे रक्तदान शिबीर ; ५४ रक्त पिशव्या संकलित

By team

जळगाव : येथील ऑफिसर्स क्लबमध्ये प्रथमच रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ५४ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या ...

स्मिता वाघ यांना ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर

नवी दिल्ली : देशातील खासदारांना त्यांनी संसदेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर केला जातो. यंदा १७ खासदारांचे नाव जाहीर ...

अरेरे ! शस्त्र खरेदीसाठी आले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात, तिघांना अटक

इंदोर : महाराष्ट्रातील तिघा तरुणांना मध्यप्रदेशातली बडवानी जिल्ह्यातील पोलिसांनी शस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेऊन अटक केली आहे. हे तिघा तरुणांनी युट्युबवर मध्यप्रदेशातील उमरठी गावात शास्त्रांची ...

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासह २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती !

By team

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) : मागील २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदू धर्माचा प्रसाराचे कार्य जोमाने करीत आहे. सनातन संस्थेने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती ...

विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा !

By team

जळगाव : IMD मुंबईने दुपारी 4 वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा तातडीचा इशारा आहे. हा इशारा पुढील ३–४ तासांसाठी असणार आहे. ...

जळगाव जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर 3 जूनपर्यंत बंदी

By team

जळगाव : शहरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहर पोलिसांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील ...