Latest News
कॉन्ट्रक्टरच्या बंद घरात चोरट्यांचा डल्ला, पावणे तीन लाखाहून अधिक मुद्देमाल घेत पसार
जळगाव : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तसेच कुलुप तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. किमती मुद्देमालाच्या शोधात सामान अस्तव्यस्त करत तो फेकला. कपाट उघडुन सोन्याचांदीचे ...
श्री साईबाबा आणि श्री खाटुश्यामच्या भक्तांसाठी मोठी खुशखबर; ‘ही’ विशेष ट्रेन आता जुलैपर्यंत धावणार….!
शिर्डी साईबाबा आणि राजस्थानमधील खाटुश्याम दर्शनासाठी रेल्वेने जाणाऱ्या भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष ...
भारताकडे सुमारे २ महिन्यांचा इंधनसाठा; पुरवठा पूर्णपणे सुरक्षित
नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील तणाव आणि होर्मूझ सामुद्रधुनीतील परिस्थिती गंभीर असतानाही भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, अशी स्पष्ट माहिती केंद्र सरकारने दिली आहे. देशात ...
लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी; फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात…..!
लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा सन्मान निधी ...
जळगाव मनपात स्वीकृत नगरसेवकांबाबत सस्पेन्स कायम; ७ पैकी ५ स्वीकृत नगरसेवकांची नावं फिक्स? २ जागांवर अद्याप तणाव….!
जळगाव महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदांवर कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच आज मोठी घडामोड समोर आली आहे. ...
लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर ; मुख्यमंत्र्यांचा थेट कठोर कारवाईचा इशारा
मुंबई : अमेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
इंधन-गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वयाचे निर्देश; मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या आणि वितरकांनी समन्वयाने काम करावे, असे ...
जळगाव : मोटारसायकल चोरी प्रकरणी तीन आरोपी अटकेत, गुन्हा उघडकीस
जळगाव : जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीसांकडून ...
NHAI चा RIIT शेअर बाजारात लिस्ट; गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद, महामार्ग प्रकल्पात गुंतवणुकीची संधी…!
भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI प्रायोजित ‘राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ ...
मुक्ताईनगरात गुटखा तस्करीवर मोठी कारवाई; ६.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त, वाहनासह आरोपी ताब्यात
मुक्ताईनगर तालुक्यात प्रतिबंधित गुटखा साठ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ ...















