Latest News

पिंपळगाव ते जरंडी रस्त्यासाठी हालचालींना वेग; १ कोटींचा निधी मंजूर…..!

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे) ते जरंडी या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आला असून, या संदर्भात स्थानिक पातळीवर पाठपुरावा वेगाने सुरू झाला आहे. ...

महाराष्ट्रात भोंदू बाबांच्या कृत्यांची मालिका सुरूच; वसईत अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती, अध्यात्म आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार…!

महाराष्ट्रात भोंदू बाबांच्या कृत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरण अजून ताजं असतानाच आता मुंबईजवळील वसई परिसरातून आणखी एक धक्कादायक प्रकार ...

ना. गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचा उपक्रम, २८ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव : संकट काळात सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी धावून जाणाऱ्या ना. गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक कौतुकास्पद कार्य पार पडले आहे. ...

एलपीजी टंचाईच्या अफवा फेटाळल्या; उत्पादनात ४०% वाढ, पुरवठा सुरळीत – पेट्रोलियम मंत्रालय

देशभरात एलपीजी टंचाईच्या बातम्या समोर येत असतानाच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, ...

कोरोना पुन्हा परतला! अचानक कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ; कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली….!

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांनी चिंता निर्माण केली आहे. अमेरिकेसह 20 हून अधिक देशांमध्ये कोविड रुग्णसंख्या अचानक वाढताना दिसत असून, यामागे SARS-CoV-2 च्या ...

विज पुरवठ्याअभावी दुचाकीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ; धानोरा येथील स्मशानभूमीची विदारक स्थिती…!

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील स्मशानभूमीत वीज पुरवठा नसल्याने एका मृतदेहावर दुचाकी आणि मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आली. गेल्या अनेक वर्षांपासून हीच ...

World Theatre Day: मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देणारे जिवंत माध्यम

जागतिक स्तरावर दरवर्षी २७ मार्च रोजी साजरा केला जाणारा World Theatre Day हा दिवस रंगभूमीच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा खास दिवस मानला जातो. रंगभूमी ...

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मिती; महिलांसाठी उपजीविकेच्या नव्या संधी

वैजापूर (ता. चोपडा): रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या कार्यशाळेमुळे महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या नव्या संधी ...

जळगाव मानपात ‘बॅकडोअर’ एन्ट्री! स्वीकृत सदस्यांची ३० मार्चला घोषणा

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला असून, सोमवार (दि. ३० मार्च) रोजी होणाऱ्या विशेष महासभेत या सदस्यांची अधिकृत घोषणा केली ...

ऑडिट रिपोर्ट चुकीचा तयार करत साडेपाच लाखाची फसवणूक

जळगाव : जीएसटीचे चलन भरण्यासाठी कंपनीकडून रक्कमेचा भरणा करण्यासाठी रक्कम घेतली. त्यातील काही रक्कम जीएसटी कार्यालयात वेळोवेळी भरणा केला. उर्वरित रक्कमबद्दल काही एक न ...